Bhujbal on Maratha Reservation and OBC: भुजबळांनी पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांविषयी बोलताना नवं उपरोधास्त्र वापरलं. संपूर्ण पत्रकार परिषदेत ते उपरोधिक भाषेत टोमणे मारतच बोलले. जरांगेंचं सगळं बरोबर आहे, सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मनोज जरांगेंविरोधात राज्यभर ओबीसी मेळावे घेणाऱ्या छगन भुजबळ यांची भाषा अशी अचानक कशी बदलली?