Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Kunal Kamra कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार २०२४ सालीच दाखवलं, मुख्यमंत्र्यांचे कुणाल कामराला उत्तर

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने विडंबनात्मक गाणं तयार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना गद्दार म्हटल्याने संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र

विडंबनगीतात गद्दार म्हटल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेचा कुणाल कामराच्या शोच्या सेटवर हल्ला

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायलं आहे.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis राज्य शासनाच्या सेवा व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करुन देणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यशासनाने मेटा संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे

पुणे

CM Fadnavis गटशेतीला आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी नवीन धोरण, मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रात सुरू झालेले गटशेतीचे मोठे आंदोलन पाहता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू. गटशेती करणाऱ्यांना कशा प्रकारे मदत, देता येईल आणि गटशेतीला आंदोलनाचे स्वरूप कसे देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र

Rajgad औरंगजेबाच्या कबरीनंतर आता वाघ्या कुत्र्याची समाधी वादात, रायगडावरील पुतळा हटविण्याची मागणी

राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असताना आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या कथित समाधीवरून आता वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र

Ajit Pawar अजित पवार म्हणाले, महायुतीसोबत असलो तरी आपण पुरोगामीच

आपण महायुतीसोबत असलो तरी आपली विचारधारा सोडली नाही. आपण पुरोगामीच आहोत. विकासाच्या मुद्द्यावर आपण त्यांच्यासोबत काम करत आहोत

Ashish Shelar
मुंबई

पुण्यश्लोक महानाट्य प्रत्येक जिल्ह्यात दाखविणार आशिष शेलार यांची माहिती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्रतस्थ, स्वाभिमानी व आदर्श वाटचालीचे तेजस्वी दर्शन पुण्यश्लोक या ऐतिहासिक महानाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर येणार

Nagpur
महाराष्ट्र

Nagpur : नागपूर मधील संचारबंदी पूर्णपणे उठवली

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपूर मध्ये हिंसाचार झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून लावण्यात आलेली संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. रविवारी दुपारी 3 वाजता संचारबंदी पूर्णपणे उठवल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले. परंतु काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे.

Neelam Gorhe
मुंबई

Neelam Gorhe : परीक्षेदरम्यान प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन, कठोर पावले उचलण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश

वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाच्या घटनेबाबत तातडीने चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना केली आहे.

Eknath Khadse
महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, एकनाथ खडसे यांचा सरकारवर हल्लाबोल

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळत चालली असून सरपंचांच्या हत्या, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न, तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Sandeep Deshpande
मुंबई

Sandeep Deshpande मनसेत प्रथमच शहराध्यक्ष पद, संदीप देशपांडे यांच्यावर मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे)  पहिल्यांदाच शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष नेमण्यात आले आहेत. संदीप देशपांडे  Sandeep Deshpande यांच्यावर मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.