Shashikant Shinde राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची मागणी

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे.