कोण आहेत हे पांडियन? व्ही कार्तिकेय पांडियन हे माजी IAS अधिकारी आणि बिजू जनता दलाचे नेते आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे. सध्या ते 5T या सरकारी उपक्रमाचे सचिव आहेत. Team work, Technology, Transparency, Transformation आणि Time limit हा तो ओडिशा सरकारचा 5T उपक्रम आहे