Ajit Pawar : अजित पवार बारामतीत मतदार 20 हजार मतांनी पराभूत झालेत, उत्तम जानकर यांचा आरोप

Ajit Pawar : अजित पवार बारामतीत मतदार 20 हजार मतांनी पराभूत झालेत, उत्तम जानकर यांचा आरोप

Uttam Jankar

विशेष प्रतिनिधी

बीड : Ajit Pawar  अजित पवार बारामती मतदार संघात 20 हजार मतांनी पराभूत आहेत, असा आरोप आमदार  उत्तम जानकर यांनी केला आहे. यामुळे शरद पवार गट पुन्हा ईव्हीएमवर राजकारण करू पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.Ajit Pawar

पत्रकारांशी बोलताना जानकर म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जवळजवळ 150 मतदार संघात गडबड केली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातज्या बुथवर मला 31 मते मिळाली आहेत तेथील लोकांनी 400 मते मला दिलेली दाखवली आहेत. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. दिल्लीमध्ये शरद पवार आणि राहुल गांधी आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.
ते म्हणाले बारामती बाबत मी आमचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याशी चर्चा केली आहे. व्हिव्हीपॅट फसवणूकीचे साधन आहे. युगेंद्र पवार यांनी माघार घेतली आहे. परंतु लढा सुरू आहे



माळाशिरस मध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे, तिथे पोटनिवडणूक घ्यावी. ही लढाई आम्ही लढणार आहोत. 4 महिन्यात सरकार जमीनदोस्त होईल, असेही ते म्हणाले.

मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.

बीडमध्ये अतिशय दहशत आहे. कालच्या सर्वपक्षीय मोर्चाला माझा पाठिंबा आहे. वाल्मिक कराडला अटक करावी ही आमची मागणी आहे. धनंजय मुंडे हेच कर्ता करविता आहेत. वाल्मिक कराड रोज एक कोटी घरी घेऊन जात होता, असा आरोपही त्यांनी केला.

Ajit Pawar lost in Baramati by 20 thousand votes, Uttam Jankar alleges

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023