बारामती आणि परळीत पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

बारामती आणि परळीत पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

Chief Minister

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारामती आणि परळीत पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. परळीतील पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी ५६४.५८ कोटी आणि बारामतीमधील पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे. मुळशी येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्याता आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते

Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे : पौड,ता.मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता. (विधी व न्याय विभाग), ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी (वित्त विभाग), १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय, अशा ३३२ 3गावठाणासाठी ५९९.७५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी (मदत व पुनर्वसन विभाग),

महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता, राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती (नियोजन विभाग), बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी, यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी (कृषि व पदुम विभाग), परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी (कृषि व पदुम विभाग) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम १८(३) १९५५ मध्ये सुधारणा, महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला मान्यता.

Baramati and Parlit veterinary degree college approved in state cabinet meeting

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023