Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Shehbaz Sharif
देश-विदेश

Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान गुढघ्यावर, भारताशी चर्चेसाठी तयार,काश्मीर आणि जलसुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास इच्छुक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अखेर गुढघ्यावर आले आहेत. इराणच्या अध्यक्षांची मध्यस्ती घालून काश्मीर आणि जलसुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली.
शरीफ इराणच्या दौऱ्यावर आहेत. तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष मसूद पाझ्श्कियान यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली.

Marathi
मुंबई

Marathi : शासकीय कार्यालयांत आता मराठीचाच गजर, अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर

शासकीय कार्यालयांत आता मराठीचाच गजर होणार आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक असल्याचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. यासंदर्भात शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले असून, या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

Rajendra Hagawane
पुणे

Rajendra Hagawane : राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक, कर्नाटकच्या माजी मंत्र्यांच्या मुलाची समावेश

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी पाच जणांना अटक केली आहे. या पाच जणांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना फरार राहण्यासाठी मदत केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रितम पाटील याचाही समावेश आहे.

Amit Shah
महाराष्ट्र

Amit Shah : हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचे लोकार्पण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

Brij Bhushan Singh
देश-विदेश

ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील लैंगिक छळ प्रकरणातील खटला कोर्टाकडून बंद, अल्पवयीन कुस्तीपटूने केले होते आरोप

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिज भूषण शरण सिंग यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची केस आता दिल्लीतील न्यायालयाने अधिकृतरित्या बंद केली आहे.

MLA R.T. Deshmukh
महाराष्ट्र

MLA R.T. Deshmukh : पावसामुळे फॉर्च्युनर चार पाच वेळा पलटी होऊन भीषण अपघातात माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन

पावसाच्या पाण्यातून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून फॉर्च्युनर कार पाच ते सहा वेळा उलटून झालेल्या गंभीर अपघातात माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर एक बनेल, अमित शहा यांचा विश्वास

देवेंद्र फडणवीस एकमेव असे मुख्यमंत्री आहेत जे पाच वर्ष काम करून पुन्हा निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर एक बनेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. देवेंद्रभाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. या पाच वर्षांत मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचेल असेही ते म्हणाले.

Nana Patole
मुंबई

Nana Patole : महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात, नाना पटोले यांचा आरोप

राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासिनतेचं दर्शन आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.

Aditya Thackeray
देश-विदेश

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या जिवलगाची मिठी नदी गाळ घोटाळ्यात चौकशी

मुंबईतील मिठी नदीचे गाळ काढण्याच्या (डेसिल्टिंग) कामामध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जिवलग मित्र असलेल्या बॉलिवूड अभिनेता दिनो मारियाची या घोटाळा प्रकरणात आता मुंबई पोलिसांनीचौकशी सुरू केली आहे.

Nana Patole
मुंबई

Nana Patole : महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात, नाना पटोले यांचा आरोप

राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासिनतेचं दर्शन आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : पोलखोल कसली, पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना उत्तर

पोलखोल कशी काय? पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार? असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिले आहे. की, मी कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट पाहिले आहेत. जिथे पाणी साचलं होतं, तिथे आता पाणी राहिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Heavy rains in Maharashtra
मुंबई

Heavy rains in Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचे तांडव; मुंबईत विक्रमी पाऊस, अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती

महाराष्ट्रात यंदा मान्सूनने वेळेआधीच जोरदार हजेरी लावली असून, रविवारी आणि सोमवारी राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. विशेषतः मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, रायगड आणि बारामती या भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.