Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Nagpur
महाराष्ट्र

Nagpur नागपूर पोलिसांची सोशल मीडियावर कडक नजर, ११४ जणांना अटक, १३ एफआयआर दाखल

सोशल मीडिया आणि यूट्यूबवर कडक नजर आहे. व्हिडिओंच्या प्रसारणामुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, म्हणून अशी सामग्री पोस्ट करणे टाळले पाहिजे

Sugar factories
पुणे

Sugar factories : साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची सात हजार कोटी रुपयांची एफआरपी थकीत

साखर आयुक्त कार्यालयाकडे राज्यातील उस उत्पादक शेतक-यांची २३४९ कोटी रूपयाची एफ. आर. पी थकीत असल्याची चुकीची आकडेवारी असून राज्यातील उस उत्पादक शेतक-यांचे जवळपास ७ हजार कोटी रूपयाचे एफ. आर. पी थकीत आहे. यामुळे संबधित साखर कारखान्यांच्यावर आर. आर. सी अंतर्गत कारवाई करून तातडीने उसबिले शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांचेकडे केली.

Swargate rape case
महाराष्ट्र

Swargate : महिना उलटूनही स्वारगेट बलात्कार प्रकरणात

स्वारगेट आगारात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवाशी तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. मात्र घटनेला महिना उलटून गेला तरीही गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल झालेले नाही. तसेच गाडेची डीएनए चाचणी करण्यात आली असून या चाचणीचा अहवालही पोलिसांना अद्यापही उपलब्ध झालेला नाही

महाराष्ट्र

Disha Salian case दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, सचिन वाझे, परमबीर सिंह आरोपी, वकिलाचा आरोप

आदित्य ठाकरे ड्रग्जच्या व्यापारात सहभागी आहेत. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली, सचिन वाझे, परमबीर सिंह आणि रिया चक्रवती यांच्यासह उद्धव ठाकरे हे सुद्धा सगळे आरोपी आहेत,

Kunal Kamra
देश-विदेश

Kunal Kamra कुणाल कामराचे आणखी एक गाणे… हम होंगे कंगाल

उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून गद्दार या गाण्यांनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आणखी एक गाणे हम होंगे कंगाल म्हटले आहे. या गाण्यातून त्याने स्टुडिओच्या तोडफोडीचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख , मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत धक्कादायक गौप्य्स्फोट

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या कटात खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा हात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस सकारात्मक, भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमुळे तुटली युती, संजय राऊत यांचा गौप्य्स्फोट

2014 साली देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते.

देश-विदेश, महाराष्ट्र

Kunal Kamra कुणाल कामराला पोलिसांचे समन्स, पोस्ट लिहून त्याने मांडली भूमिका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त गाणे म्हणणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले आहे.

Prashant Koratkar
महाराष्ट्र

Prashant Koratkar : मुख्यमंत्र्यांनी दिले होते कठोर कारवाईचे आदेश, प्रशांत कोरटकरला अटकेनंतर कोल्हापूर पोलीस अधीक्षकांची माहिती

महापुरुषांविरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांचा पाठिंबा नव्हता. कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच त्याला अटक करण्यात आली आहे, असे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Kunal Kamra
देश-विदेश

Kunal Kamra : कुणाल कामराचा बोलवता धनी कोण , सीडीआर तपासणार, बँक खात्याचीही चौकशी करणार, गृह राज्य मंत्र्यांची माहिती

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचा बोलवता धनी कोण आहे? कारण घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे. कुणाल कामराचे सीडीआर तपासले जाणार असून बँक खात्याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी सभागृहात बोलताना दिली आहे.

Jayant Patil
मुंबई

Jayant Patil : जयंत पाटील अचानक आक्रमक, तेव्हा तुम्ही काय हजामत करत हाेता का? सरकारला सवाल

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत संशयाचे वातावरण हाेते. प्रथम ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा हाेत्या. त्यानंतर अजित पवार यांच्यासाेबतची भेट झाल्याने पुन्हा ते चर्चेत हाेते. याच पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्यात जयंत पाटील आक्रमक झाले. नागपूरची दंगल पूर्वनियाेजित हाेती तर तुम्ही काय हजामत करत हाेता का? असा सवाल त्यांनी केला.

Nilesh Rane
मुंबई

Nilesh Rane : राजापूर दंगलीवरून विधानसभेत जितेंद्र आव्हाड, नीलेश राणे यांच्यात चकमक

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जितेंद्र आव्हाड आणि नीलेश राणे यांच्यात चांगलीच चकमक झडली. राजापूरच्या दंगलीच्या मुद्यावर दाेघांच्या वाद झाला.