Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

मुंबई

Eknath Shinde सुपारी देऊन बदनामीच्या मोहिमा, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना निकालामुळे शहाणपण आले असेल. गद्दार, गद्दार म्हणत भुई ठोकत बसा. तुम्हाला दार बंद करून पक्षाचे दुकान बंद करावे लागेल

Tax evasion
देश-विदेश

Tax evasion : व्हाॅटसअॅप, इन्टाग्राम, गुगल मॅप्सच्या तपासातून हाेणार करचाेरी उघड

“व्हॉट्सअॅप चॅटच्या मदतीने ₹२०० कोटींची बेहिशेबी रक्कम उघडकीस आली, गुगल मॅप्स हिजट्रीचा वापर करून रोख रक्कम लपवण्यासाठी वारंवार भेट दिलेली ठिकाणे शोधण्यात आली, तसेच इंस्टाग्राम खात्यांचे विश्लेषण करून बेनामी संपत्तीच्या मालकीचा खुलासा करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्यामुळे आता व्हाॅटसअॅप, इन्टाग्राम, गुगल मॅप्सच्या तपासातून हाेणार करचाेरी उघड

Namita Mundada
मुंबई

Namita Mundada : सासूच्या ओएसडीविरुध्द सुनेची तक्रार, नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीनंतर डाॅ. अशाेक थाेरात तडकाफडकी निलंबित

भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बीडचे जिल्हा शल्क चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. डॉ. अशोक थोरात यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेत केली.

Panhala Fort
मुंबई

Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाचा १० कोटींचा निधी

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नगरविकास विभागाच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Chief Minister
मुंबई

Chief Minister : डेटा सेंटर, स्टार्टअप, इनोव्हेशन व गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र करताेय देशाचे नेतृत्व, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून डेटा सेंटर, स्टार्टअप, इनोव्हेशन व गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत आहे. तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, फिनटेक या क्षेत्रातील गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे आवडते गुंतवणुकीचे ठिकाण झाले आहे

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar :स्वत:च्याच व्हिडीओवर वैतागले अजित पवार

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काेसळले. त्यावेळी भाजप आणि शिंदे गटावर तत्कालीन विराेधी पक्षनेते अजित पवार तुटून पडत हाेते. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना तर त्यांच्या रसवंतीला बहर फुटत असे.

Chief Minister
मुंबई

Chief Minister : पुण्याचा हुक्का विधानसभेत, मुख्यमंत्र्यांनी दिला कठाेर कायद्याचा इशारा

पुण्यात वाढत असलेल्या हुक्का पार्लरविषयी चिंता व्यक्त करत आमदार सुनील कांबळे यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला. यावर उत्तर देताना हुक्का पार्लरच्या विराेधात कडक कायदे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्र

CM Fadnavis स्वराज्याच्या स्थापनेमध्ये कीर्तन शक्तीचा मोठा वाटा, मुख्यमंत्र्यांनी सांगितली कीर्तन परंपरेची महती

कीर्तनाची kirtan परंपरा फार जुनी आहे. या परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जपली.

मुंबई

CM Devendra Fadnavis पानिपत हा मराठ्यांच्या शाैर्याचा इतिहास, स्मारक उभारणारच असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

पानिपत हा मराठ्यांच्या पराभवाचा नाही तर शाैर्याचा इतिहास आहे. पानिपतमधून ऊर्जा घेऊन महादजी शिंदेंनी छत्रपती शिवरायांचा भगवा देशात फडकावला.

महाराष्ट्र

Sushma Andhare सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा निशाणा, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराची वादग्रस्त कविता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare  यांनी पुन्हा म्हटली हाेती.

मुंबई

Ajit pawar अजितदादांनी काढली पुढाऱ्यांची लायकी, पाया पडायच्या भानगडीत पडू नकाचा सल्ला!

राेखठाेक बाेलण्यासाठी प्रसिध्द असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांनी कार्यकर्त्यांशी बाेलताना सध्याच्या राजकारणाच्या स्थितीचे विदारक वर्णन केले आहे.

पुणे

Laxman Hake रायगडवरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवून देणार नाही, लक्ष्मण हाके यांचा इशारा

रायगडवरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवून देणार नाही. संभाजी ब्रिगेड, संभाजी भोसले यांनी महाराष्ट्रात जो काही उपद्वयाप चालू केला आहे