Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून दंगलींचे नियोजन केले होते, नितेश राणे यांचा गंभीर आरोप
भाजप मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना दावा केला आहे की, मातोश्रीवर दंगली घडवण्याच्या संदर्भात बैठका झाल्या होत्या. या बैठकींसाठी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांना बोलावण्यात आले होते.











