Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही.

Chitra Wagh
मुंबई

Chitra Wagh : बाळासाहेब असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता, चित्रा वाघ यांचे कौतुक करत राणेंनी ठाकरेंना डिवचले

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता अशा शब्दांत भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आमदार चित्रा वाघ यांची पाठराखण करत उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

Rahul Narvekar
मुंबई

Rahul Narvekar : मतदारसंघातील रस्त्याच्या दुरवस्थेवरून भडकले विधानसभा अध्यक्ष नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या दुरवस्थेवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर चांगलेच भडकले मुंबईतील रस्त्यांच्या कामावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागले, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

Jayakumar Gore
मुंबई

Jayakumar Gore : जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी एक कोटींची खंडणी घेताना रंगेहात पकडले. मंत्री गोरे यांनी आपल्याला अश्लील फोटो पाठवल्याचे महिलेने सांगतले होते.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : आपण लाडके म्हणायचे आणि त्यांनी दोडके म्हणायचे, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर स्पष्ट

भारतीय जनता पक्षाशी युती तोडून शिवसेनेस पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध तोडले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडून ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष झाला.

Sushant Singh Rajput
महाराष्ट्र

Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतचे वडील म्हणतात, आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप आशा

आता सरकार बदलले आहे, पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार यात खूप फरक आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप आशा आहे की त्यांच्या पातळीवर जे करतील ते बरोबर करतील, अशी भावना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी व्यक्त केली आहे.

Bachchu Kadu
महाराष्ट्र

Bachchu Kadu : औरंगजेबाने मारले त्यापेक्षा जास्त लोक राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने मरताहेत, बच्चू कडू यांचा आरोप

प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा शेजारी सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र

कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात… सुषमा अंधारे यांची चित्र वाघ यांच्यावर खालच्या पातळीवर टीका

दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या नेते भांबावून गेले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या आमदार चित्र वाघ यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे.

महाराष्ट्र

तुमच्या आकासमोरच सत्तेचा माज दाखवा! मंत्री गिरीश महाजन यांना अंबादास दानवेंनी सुनावले

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिशा सालियान प्रकरणावरून गदारोळ झाला. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत असताना समोरून मंत्री गिरीश महाजन त्यांच्या बोलण्यात अडथळा आणत होते.

Dr. Baba Adhav
पुणे

सरकारने केलेल्या फसवणुकी विरोधात राज्यव्यापी सत्याग्रह करणार, डॉ. बाबा आढाव यांचा इशारा

महाराष्ट्र सरकारने विधान परिषदेत माथाडी हमाल कायद्यात दुरुस्ती प्रस्तावित करून हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांवर अन्याय केला

Vehicle
महाराष्ट्र

सोसायटीने एकत्रित अर्ज केल्यास वाहनधारकांचं फिटमेंट शुल्क होणार माफ परिवहन विभागाचा निर्णय

राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली