विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Mallikarjun Kharge पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४२ देशांचा दौरा केला मात्र, आपल्याच देशातील मणिपूर जे हिंसेच्या संकटाशी लढत आहे, त्या ठिकाणी एकदाही गेले नाहीत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे .Mallikarjun Kharge
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करण्याचा कट रचत आहे. भाजप आणि आरएसएसचा हेतू भारताचे संविधान बदलण्याचा आहे. ज्यामुळे भारताच्या नागरिकांचे अधिकार काढून घेता येईल. मात्र लोकशाही आपला पाया आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना खरगे म्हणाले, तुम्ही संविधानाच्या मदतीनेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनला आहेत. तुम्ही संसदेत प्रवेश करण्याच्या अगोदर संविधानाला नमन केले होते. मात्र आज तुम्ही त्याच संविधानाला संपवण्याच्या प्रयत्न करत आहात. देशातील जनता तुमचा हेतू कधीही सफल होऊन देणार नाहीत.
Modi visited 42 countries but never visited Manipur, alleges Congress President Mallikarjun Khargeya
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण
- ते राजकारणाच्या कचराकुंडीत, सोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारी यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
- Vijay Wadettiwar : शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
- Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा