राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर : शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी सर्वोत्तम अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री; 12th Fail सर्वोत्कृष्ट चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर : शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी सर्वोत्तम अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री; 12th Fail सर्वोत्कृष्ट चित्रपट

National Film Awards

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ७१वी यादी केंद्र सरकारने आज जाहीर केली. २०२३ मधील उत्कृष्ट सिनेमांचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारांमध्ये हिंदीसह प्रादेशिक भाषांतील अनेक चित्रपटांनी बाजी मारली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये शाहरुख खान यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार हा विशेष आकर्षण ठरला.

मुख्य पुरस्कार विजेते:
सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor):
शाहरुख खान – ‘जवान’ (Jawan) या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी
विक्रांत मॅसी – ‘१२th फेल’ (12th Fail) मधील प्रेरणादायी भूमिकेसाठी

विशेष म्हणजे, शाहरुख खान यांना त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress):
राणी मुखर्जी – ‘Mrs. Chatterjee vs Norway’ या चित्रपटातील भूमिकेसाठी

सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Feature Film):
१२th फेल – विद्याभ्यास, संघर्ष आणि जिद्दीवर आधारित एक प्रेरणादायी कथा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Best Director):
सुदीप्तो सेन – द केरला स्टोरी (The Kerala Story) चित्रपटासाठी



प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट:
भाषा चित्रपटाचे नाव
मराठी श्यामची आई
तमिळ Parking
तेलुगू भगवंत केसरी
मल्याळम Ullozhukku
कन्नड Kandeelu
बंगाली Deep Fridge
गुजराती Vash
पंजाबी Godday Godday Chaa
ओडिया Pushkara
आसामी Rongatapu 1982
गारो Rimdottianga
ताय फाके Pai Tang – Step of Hope
तांत्रिक आणि इतर विशेष पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शन (Action Direction):
Nandu-Prudhvi – HanuMan
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन (Choreography):
Vaibhavi Merchant – Dindhora Baje Re (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani)
सर्वोत्कृष्ट गीतकार (Lyrics):
Kasarla Shyam – Ooru Palleturu (Balagam)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (Music Direction):
GV Prakash Kumar – Vaathi
Harshavardhan Rameshwar – Animal
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन (Playback Singer):
Shilpa Rao – Chaliya (Jawan)
Rohit – Premisthunna (Baby)
सर्वोत्कृष्ट संकलन (Editing):
Midhun Murali – Pookkaalam
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (Cinematography):
Prasanthanu Mohapatra – The Kerala Story
सर्वोत्कृष्ट संवादलेखन (Dialogues):
Deepak Kingrani – Sirf Ek Bandha Kaafi Hai
सर्वोत्कृष्ट पटकथा (Screenplay):
Sai Rajesh – Baby
Ramkumar Balakrishnan – Parking
सर्वोत्कृष्ट ध्वनीरचना (Sound Design):
Sachin Sudhakaran, Hariharan – Animal
सर्वोत्कृष्ट मेकअप (Makeup):
Shrikanth Desai – Sam Bahadur
सर्वोत्कृष्ट पोशाख रचना (Costume Design):
Sachin, Divya, Nidhhi – Sam Bahadur
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन (Production Design):
Mohandas – 2018
विशेष उल्लेख (Special Mention):
MR Rajakrishnan – Animal (Re-recording)

National Film Awards announced: Shah Rukh Khan and Vikrant Massey win best actor

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023