विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : संपर्क कार्यालयातच 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अहिल्यानगर येथील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या शहर प्रमुखावर गुन्हा नोंदवला गेला आहे. संपर्क कार्यलयातच बलात्कार झाल्याची तक्रार महिलेने केली. शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे याला पोलिसांनी अटक केली आहे. Ahilyanagar
महिलेच्या फिर्यादीवरून 1860 चे कलम 376(1) 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने गुन्हा दाखल केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून 1860 चे कलम 376(1) 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत होणारे वाद आणि त्यातून मदत मिळण्याकरिता पीडिता आणि तिचा पती शहर प्रमुख किरण काळे संपर्कात आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी बलात्कार केला. 2023 ते 2024 पर्यंत किरण काळे याने स्वतःच्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला. तसेच ही गोष्ट कोणाला कळली तर जीवे मारण्याची धमकी किरण काळेकडून देण्यात येत होती.
A 21-year-old married woman was raped in the office of the Thackeray group’s city chief in Ahilyanagar.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला