विशेष प्रतिनिधी
Pune News: पुणे पोलिसांनी कुख्यात गज्या मारणे (Gaja Marane) टोळीवर कारवाई करत गजा मारणे आणि त्याच्या टोळीच्या एकूण १५ गाड्या जप्त केल्या आहेत.
ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली असून, टोळीचा प्रमुख गज्या मारणेसह त्याच्या टोळीतील सदस्यांच्या मालकीच्या गाड्यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये २ टोयोटा फॉर्च्युनर, १ महिंद्रा थार, १ टाटा नेक्सन यासह आणखी ४ अलिशान चारचाकी गाड्या आणि काही दुचाकींचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गाड्या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरण्यात येत होत्या, त्यामुळे त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Police crack down on Gaja Marane Gang, 15 luxury cars seized
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?