विशेष प्रतिनिधी
वर्धा : Bhagyashree Fund पुण्याची भाग्यश्री फंड महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली आहे. भाग्यश्रीने कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिला अंतिम सामन्यात 2 – 4 पॉईंटने धूळ चारली.
देवळीच्या रामदास तडस इनडोर स्टेडियम मध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. महिला कुस्तीपटूला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब 2024 -2025 प्रदान करण्यात आला.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, अनिल बोडे, आमदार प्रताप अडसड ही स्पर्धा झाली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघांचे अध्यक्ष रामदास तडस यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.
Pune Bhagyashree Fund Mahila Maharashtra Kesari
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार