Jantar Mantar : जंतर-मंतरवर दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष; दोन एसीपींसह पाच जण जखमी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Jantar Mantar कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान जंतर-मंतर परिसरात बुधवारी रात्री पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. आंदोलक आणि दिल्ली पोलीस आमनेसामने आल्यानंतर झालेल्या संघर्षात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक













