Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

नीलेश राणेंचे ‘स्टिंग ऑपरेशन’, पैसे वाटल्याच्या संशयावरून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

देश-विदेश

कारकिर्दीत कधीही राजकीय दबाव सहन केला नाही, माजी सरन्यायाधीश बी.आर. गवईंचा खुलासा

माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल बोलताना स्पष्ट केले की, न्यायालयात काम करताना त्यांच्यावर राजकीय पक्ष किंवा नेत्यांकडून कधीही दबाव आणण्यात आला नाही.

Ajit Pawar
महाराष्ट्र

भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी

सभेत बोलताना एखादा शब्द चुकीचा निघू शकतो, पण त्या शब्दाने लोकांची भावना दुखावली असेल तर त्याबद्दल क्षमा मागणे माझे कर्तव्य आहे

महाराष्ट्र

अजित पवारांचा 24 तासात राजीनामा घेतला नाही तर अमित शाहांकडे तक्रार, अंजली दमानियांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांचा फ्रॉड उघड झाला आहे.

पुणे

Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत

Dilip Walse Patil : राज्यात आपलं वजन कमी झाल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी भर कार्यक्रमात बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. ते पिंपरी दुमाला गावात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्र

Gulabrao Patil :‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका

Gulabrao Patil : नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राजकीय तणाव वाढताना दिसत आहे. मतं मिळवण्यासाठी विकास निधीचे आश्वासन दिल्याच्या आरोपांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिकमधील अजित पवारांच्या विधानांचा समाचार घेत जोरदार फटकेबाजी केली

देश-विदेश

‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका

नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राजकीय तणाव वाढताना दिसत आहे. मतं मिळवण्यासाठी विकास निधीचे आश्वासन दिल्याच्या आरोपांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिकमधील अजित पवारांच्या विधानांचा समाचार घेत जोरदार फटकेबाजी केली. दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका, असे सुनावले.

मुंबई

Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर

Comedian Kunal Kamra : प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा एकदा खोडी काढली आहे. टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर लिहून त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ( आरएसएस) खोडी काढण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र

मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची पोटात साचलेली मळमळ ओकायला सुरुवात, राज ठाकरे यांचा जितेंद्र सिंह यांच्यावर संताप

मुंबई मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळे करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली

महाराष्ट्र

जातीच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मतांमधून जागा दाखवा, नाना पाटेकर यांचे आवाहन

सध्या देशात सुरू असलेले जातीपातीचे राजकारण पाहून जीव गुदमरतोय. जातीच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मतांमधून जागा दाखवा

महाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये काही लोकांना पैशाची मस्ती, संजय शिरसाट यांचा भाजपवर हल्लाबोल

महायुतीमध्ये फोडाफोडी करायची नाही मित्रपक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षात घ्यायचे नाही हे ठरलेले असताना काही लोकांना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांना पैशाची मस्ती आली आहे

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, उद्धव ठाकरे यांचा विश्वास

संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीला शुभेच्छा दिल्या.