Ravindra Chavan : नंबर दोनला काही किंमत नसते, जे काही आहे ते सर्व देवाभाऊच : भाजपाचे प्रदेशाध्य रविंद्र चव्हाणांनी शिंदे सेनेला पुन्हा डिवचले
नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोनला काही किंमत नसते. जे काही आहे ते सर्व देवाभाऊच आहे. सगळ्या बहिणींचाही भाऊ आणि इतरांचाही भाऊ, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शिवसेना शिंदे गटाला पुन्हा डिवचले आहे.











