Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Prashant Kishor
महाराष्ट्र

Prashant Kishor : तर सत्तेत असलेला पक्ष कधीही हरणार नाही, प्रशांत किशाेर यांची भीती

बिहारमध्ये बरेच काही बदलू शकेल अशी आशा निर्माण झाली. पण लोकशाहीचा पाया, मत, विकत घेतले गेले. देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अशी ही पहिलीच घटना आहे, असा दावा जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशाेर (Prashant Kishor) यांनी केला.

Malegaon Crime News
महाराष्ट्र

Malegaon Crime News : तीन वर्षीय बालिकेची बलात्कार करून हत्या, मालेगावात संतप्त र्माेर्चेकऱ्यांचा न्यायालयात शरण्याचा प्रयत्न

मालेगाव येथे तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे संताप व्यक्त हाेत आहे. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढला होता. मोर्चेकऱ्यांनी थेट स्थानिक न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. Malegaon Crime News

पुणे

अवघ्या २० दिवसांपूर्वी घेतलेली थार, काेकणात फिरायला निघाला असताना सहा मित्रांवर काळाचा घाला

ताम्हिणी घाटात थार गाडी काेसळून झालेल्या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला. यातील माेमाेजचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने अवघ्या २० दिवसांपूर्वीच थार गाडी खरेदी केली हाेती.

Sharad Pawar
महाराष्ट्र

एकत्रित सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता? शरद पवारांचा काॅंग्रेसला सवाल

मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता?

Mumbai's
मुंबई

मुंबईच्या क्लस्टर पुनर्विकासाला मोठा दिलासा. नवीन इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क पूर्णतः माफ

मुंबई महानगराच्या क्लस्टर पुनर्विकासाला मोठा चालना देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत जुन्या इमारतीमधील भाडेकरू आणि रहिवाशांना नवीन इमारतीत मिळणाऱ्या घरांसाठी आता पूर्ण नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला.

Amit Thackeray
मुंबई

Amit Thackeray : नेरूळ शिवस्मारक प्रकरणात अमित ठाकरेचा पोलिसांची नोटीस स्वीकारण्यास नकार

नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलिसांचे पथक बुधवारी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी गेले. मात्र अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी पोलिसांना सांगितले की, ते नोटीस स्वतः नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन स्वीकारतील. पण ते ठाण्यात नेमके कधी उपस्थित राहतील, याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. परिणामी पोलिसांना नोटीस परत घेऊन नवी मुंबईला परतावे लागले.

महाराष्ट्र

एसआयटी’ अहवाल तयार होता, तर तो अद्याप दंडाधिकारी न्यायालयात सादर का केला नाही? दिशा सालियान प्रकरणात सरकारला फटकारले

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

भाजपचा अहंकाराचा फुगा फोडायचाय, उद्धव ठाकरे यांनी फुंकले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग

भाजपचा अहंकाराचा फुगा फोडायचा आणि मुंबईत विजयाचा गुलाल उधळायचा आहे असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

Nitin Gadkari
महाराष्ट्र

नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा , नितीन गडकरी यांचे ‘एनएचएआय’ला आदेश

मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने आणि प्राधान्याने सुरू कराव्यात

महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंनी नाराजीतून अमित शहांची भेट घेतल्याचे वृत्त तथ्यहिन, चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आले की स्थानिक पदाधिकारी पक्ष बदलतात. एखादा व्यक्ती जर पक्षात येण्यासाठी तयार असेल तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा लागतो. यामुळे काही पक्ष प्रवेश होत राहतात.

Parth Pawar
पुणे

Parth Pawar : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात दुय्यम निबंधकांचे गैरप्रकार अहवालातून उघड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीला सरकारी जमीन खरेदी करता यावी, यासाठी सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी केलेले गैरप्रकार मुठे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : कुणीतरी दिल्लीला गेलं होतं बाबा मला मारलं म्हणून, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

आजच आपण वाचले की कुणीतरी दिल्लीला गेलं होतं बाबा मला मारलं म्हणून. लाचारी का? तर त्यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.