जनाब फडणवीस, मिया शिंदे म्हणत अंबादास दानवे यांचा भाजपला टाेला
भारतीय जनता पक्षाच्या एका उर्दू पाेस्टरवरून विराेधकांकडून टाेमणे मारले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज एका पोस्टद्वारे देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख











