Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sharad Pawar
मुंबई

Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साेबत घेतल्यास परप्रांतियांची मते मिळणार नसल्याने काॅंग्रेसने ठाकरे गटाचीही साथ साेडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जुने मित्र असलेल्या शरद पवारांचा हात मात्र हातात घेणार आहे. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद अगदीच जेमतेम असल्याने जागावाटपात आपलाच वरचष्मा राहणार असल्याचे काॅंग्रेसला वाटत आहे.

महाराष्ट्र

पार्थ पवार यांचे मोबाईल ‘टॉवर लोकेशन’ आणि ‘सीडीआर’ काढा, मुंढवा जमीन प्रकरणात अंजली दमानिया यांची मागणी

मुंढव्यातील बॉटनिकल गार्डन जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा नेमका सहभाग काय हे तपासण्यासाठी, घटनेच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ४:३० या वेळेत त्यांचे मोबाईल ‘टॉवर लोकेशन’ आणि ‘सीडीआर’ (कॉल डेटा रेकॉर्ड) तपासण्यात यावेत

देश-विदेश

संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र

भारताच्या लोकशाहीवर होत असलेल्या कथित हल्ल्यांविरोधात देशातील २७२ प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत कठोर भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्र

Maoist leader Bhupati :बंदुकीच्या मार्गाने खूप काही गमावले, शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रवाहात या : हिडमा, टेक शंकर ठार झाल्यावर माओवादी नेता भूपतीचे भावनिक आवाहन

Maoist leader Bhupati : माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व जहाल नक्षल कमांडर माडवी हिडमा, पत्नी राजे उर्फ राजक्का आणि नक्षलवाद्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख टेक शंकर ठार झाल्यावर आत्मसमर्पित माओवादी नेता भूपती याने भावनिक आवाहन केले आहे.

Supreme Court
महाराष्ट्र

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश

सर्वाेच्च न्यायालयात आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या सुनावणीचा परिणाम महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांवर हाेणार आहे. या निवडणुकांसाठी नाेटिफिकेशन काढू नका असे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्र

पार्थ पवारांना क्लिन चिट हे महाराष्ट्राचे प्रशासन रसातळाला गेल्याचे लक्षण, विजय कुंभार यांची टीका

पुण्यातील मुंढवा येथील शासकीय भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एका समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना कथितपणे क्लीन चिट दिली आहे.

Loha Municipal Council
महाराष्ट्र

Loha Municipal Council : भाजपवर घराणेशाहीचा आराेप, लाेहा नगरपरिषदेत एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी

लाेहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने घराणेशाहीचा आराेप हाेत आहे. पती, पत्नी, भाऊ, भावजय, मेव्हणा आणि भाच्याची पत्नी हे सहा जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.Loha Municipal Council

Tejashwi Yadav
देश-विदेश

किडनी दान करण्याची वेळ आली तेव्हा मुलगा पळून गेला, तेजस्वी यादव यांच्यावर बहिणीचा निशाणा

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, रोहिणी आचार्य यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

देश-विदेश

दिल्ली स्फोटांच्या कव्हरेजमध्ये निष्काळजीपणा, केंद्र सरकारचा खासगी टीव्ही चॅनेल्सना इशारा

केंद्र सरकारने मंगळवारी खासगी टीव्ही वाहिन्यांना दिल्लीतील बॉम्बस्फोटांशी संबंधित संवेदनशील आणि प्रक्षोभक सामग्री प्रसारित करण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा दिला.

Navi Mumbai I
मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून सुरु होणार, इंडिगोचे बेंगळुरू नवी मुंबई विमान सर्वप्रथम लँड करणार

भारतातील ग्रीनफिल्ड विमानतळ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA), आगामी २५ डिसेंबर २०२५ पासून व्यापारी उड्डाणांसाठी औपचारिकपणे सुरू होणार आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत बांधलेल्या आधुनिक विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ ऑक्टोबर रोजी उद्घाटन केले होते.

Madvi Hidma
देश-विदेश

Madvi Hidma : मोस्ट-वाँटेड नक्षल नेता मडवी हिडमा ठार, २६ भीषण हल्ल्यांचा सुत्रधार

सुरक्षा दलांनी भारतातील सर्वात मोस्ट वाँटेड नक्षल कमांडर मडवी हिडमा याला ठार केले आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगलात मंगळवारी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान झालेल्या एन्काऊंटरमध्ये हिडमा ठार झाला. छत्तीसगढच्या सीमेवरून पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न सुरक्षादलांनी हाणून पाडला. या चकमकीत हिडमाची पत्नी राजे, तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर चेल्लुरी नारायण आणि टेक शंकर यांनाही ठार करण्यात आले.

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत करणार ध्वजारोहण

अयोध्येतील राम मंदिरावर ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली आहे. २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बटण दाबून ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमासाठी शुभ वेळ दुपारी १२ ते १२:३० दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.