Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Prashant Kishor
देश-विदेश

प्रशांत किशोर यांच्या कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या; बिहारच्या राजकारणात खळबळ

बिहारमधील पटना जिल्ह्यातील मोकामा परिसरात प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या झाल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र

शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली.

देश-विदेश

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार

रेल्वे प्रवास अधिक आधुनिक आणि आरामदायी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील पहिली १६ डब्यांची वंदे भारत स्लीपर ट्रेन मंजूर केली आहे.

महाराष्ट्र

सत्तेसाठी किती चाटूगिरी करणार? गड-किल्ल्यांवरील नमो पर्यटन सेंटरवरून राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

सत्तेसाठी किती चाटूगिरी करणार? मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे. यासाठी किती लाचारी करणार?

देश-विदेश

निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ, नगरसेवक उमेदवारांना 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी!

महानगरपालिका आणि नगरपालिकांतही निवडणूक नगरसेवक पदाच्या निवडणुकीत खर्चाची काेटीच्या काेटी उड्डाणे हाेतात हे उघड सत्य आहे. मात्र, नियमानुसार फक्त दहा लाख रुपये खर्चाचीच परवानगी हाेती.

Rohit Pawar
देश-विदेश

Rohit Pawar : डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधारकार्ड तयार करणे, आमदार रोहित पवार यांना भोवणार ; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देश-विदेश

Tej Pratap : लालूंच्या कुटुंबात भाऊबंदकी, तेजस्वीच्या कार्यकर्त्यांनी तेजप्रताप यांना लावले पिटाळून

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एका बाजुला एनडीए व महागठबंधन यांच्यात चुरशीचा सामना रंगला असताना राष्ट्रीय जनता दल भाऊबंदकीमुळे संकटात सापडला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता रस्त्यावर उतरला आहे

Manoj Jarange
मुंबई

बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगे सहभागी, म्हणाले शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकत आहे.

बच्चू कडूंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगे सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकत आहे. सरकारने काल आंदोलनावर डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो आणि आंदोलनात सहभागी झालो असे ते म्हणाले. 

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : जागतिक अस्थिरतेत भारत दीपस्तंभासारखा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

जागतिक तणाव, अस्थिरता, व्यापारातील अडथळे आणि पुरवठा साखळीतील बदलाच्या पार्श्वभूमीवर भारत हा जगासाठी ‘स्थिर दीपस्तंभ’ ठरू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीकेले.

देश-विदेश

कम्युनिस्ट नेत्याच्या घरातच “द केरळ स्टोरी”, प्रचार चित्रपट म्हणत केली होती टीका

“द केरळ स्टोरी” या चित्रपटाला “प्रचार आणि संघ परिवाराचा अजेंडा” म्हणणाऱ्या CPI(M) चे नेते पी. व्ही. भास्करन यांच्यावर स्वतःच्या मुलीला मुस्लिम तरुणाशी लग्न करू इच्छित असल्याने घरात कैद करून ठेवणे

देश-विदेश

निवडणूक आयोगाची ‘राष्ट्रीय मतदार हेल्पलाईन’ आणि ‘Book-a-Call with BLO’ सुविधा; मतदारांच्या सर्व तक्रारी आणि शंका सोडविण्यासाठी नवी यंत्रणा कार्यान्वित

भारत निवडणूक आयोगाने (ECI) मतदारांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत ‘राष्ट्रीय मतदार हेल्पलाईन’ आणि बुक अ कॉल ‘Book-a-Call with BLO’ ही नवी सुविधा सुरु केली आहे