Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

२५ वर्षीय मैथिलीला उमेदवारी, ही त्यांच्याकडे होऊ शकते? घराणेशाहीवर हल्लाबोल करत अमित शहा यांचा सवाल

अमित शाह म्हणाले, “आम्ही अलिनगर येथून २५ वर्षीय मैथिली ठाकूर या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणीला उमेदवारी दिली.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis : सायकलिंग इव्हेंटमुळे राज्याच्या अर्थ व्यवस्थेला चालना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

भारतातील पहिल्या ‘UCI 2.2’ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन पुण्यात होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. पुणे ग्रँड टूर हे महाराष्ट्राच्या क्रीडा दृष्टिकोणाचे प्रतीक आहे. हा केवळ सायकलिंग इव्हेंट नसून, राज्याच्या अर्थ व्यवस्थेला चालना देणारा महत्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Vijay Wadettiwar
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : आयकर विभागाची नाेटीस, लाेकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी एजन्सीचा वापर : विजय वडेट्टीवार यांचा आराेप

आयकर विभागाने नोटीस पाठवली असल्याची माहिती देत लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकार त्यांच्या एजन्सींचा गैरवापर करत असल्याचा आरोप काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे

Sanjay Raut
मुंबई

Sanjay Raut : संजय राऊत सर्वात मोठा XXX, त्याने XXX पणा केल्यामुळे पक्ष संपला, संजय निरुपम यांची टीका

संजय राऊत सर्वात मोठा XXX आहे. मी जाणुनबुजून हे शब्द वापरतोय, कारण ही व्यक्ती त्याच लायकीची आहे. त्याने XXX पणा केल्यामुळे त्यांचा पक्ष संपला, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

मुंबई

Nawanath Ban Slams Sanjay Raut : हिंदू सणांबद्दल आकस असल्यानेच संजय राऊतांचा सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध, नवनाथ बन यांची टीका

औरंगजेबाचा डीएनए असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना हिंदू सणांबद्दल आकस आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध करण्याचे काम अपशकुनी राऊत मामा करत आहेत.

Nawanath Ban
मुंबई

Nawanath Ban : हिंदू सणांबद्दल आकस असल्यानेच संजय राऊतांचा सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध, नवनाथ बन यांची टीका

औरंगजेबाचा डीएनए असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना हिंदू सणांबद्दल आकस आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध करण्याचे काम अपशकुनी राऊत मामा करत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याला फुटकळ कारणे पुढे करून त्यांनी विरोध केला मात्र मुस्लीमांचा इज्तेमा असता तर राऊतांनी त्यांचे स्वागत केले असते. नाशिकमधील शेतक-यांचा विरोध नसतानाही, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या तालावर नाचत, राजकीय भांडवल करत सिंहस्थ कुंभमेळ्यावर श्री. राऊत टीका करत आहेत अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे .

Bachchu Kadu
महाराष्ट्र

Bachchu Kadu “: आमचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का? मुंबईला भेटीसाठी जाण्यास बच्चू कडू यांचा नकार

आमचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का? असा सवाल प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे. कडू यांनी त्यांच्या मागण्यांच्या बैठकीसाठी मुंबईत यावे, असे बावनकुळे यांनी कडूंसोबत फोनवरून संवाद साधताना म्हटले. पण मुंबईला भेटीसाठी जाण्यास कडू यांनी नकार दिला आहे.

Pratap Sarnaik
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : ‘एसटी’ची दिवाळी : हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या खालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Prakash Solanke
महाराष्ट्र

Prakash Solanke : कुणाला चपटी, तर काेणासाठी काेंबड – बकरू… प्रकाश साेळंकेंनी सांगितले निवडणुकीतील सिक्रेट!

निवडणुकीच्या शेवटच्या दाेन दिवसांत काय घडते हे उघड सत्य आहे. दारूपासून ते पैशापर्यंत आणि वस्तूरुपाने काही काही द्यावे लागते. निवडणुकीतील हे सिक्रेट माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रकाश साेळंके यांनी उघड केले आहे. एव्हढेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याकडे काय दारूगोळा उपलब्ध आहे, याची माहिती सुद्धा आम्हाला द्यावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

nakshal
महाराष्ट्र

Prakash alias : नक्षलवाद निर्मूलनाकडे निर्णायक पाऊल: माओवादी नेता बंडी प्रकाश उर्फ प्रभात तेलंगणा पोलिसांसमोर शरण

तब्बल 45 वर्षे माओवादी संघटनेत कार्यरत असलेला वरिष्ठ नेता आणि तेलंगणा राज्य समिती सदस्य बंडी प्रकाश उर्फ प्रभात यांनी 2 तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण पार पडले. विविध राज्यांमध्ये त्याच्यावर मिळून सुमारे दीड कोटी रुपयांचे बक्षीस घोषित होते.
प्रकाश हे चळवळीतील जुने आणि प्रभावशाली नाव मानले जात होते. आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांतील विविध व्यावसायिक स्त्रोतांकडून संघटनेसाठी निधी उभारण्याची जबाबदारी त्यांनी वर्षानुवर्षे सांभाळली. शरण येण्यापूर्वी ते ‘नॅशनल पार्क एरिया ऑर्गनायझर’ म्हणून काम करीत होते. भूमिगत होण्यापूर्वी ‘सिंगरेनी वर्कर्स युनियन’चे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे निधी, भरती आणि स्थानिक संपर्क यामध्ये सातत्याने प्रभाव दिसत होता, अशी सुरक्षा यंत्रणांमध्ये नोंद आहे.

Sunil Shukla
मुंबई

Sunil Shukla : ईट का जबाब लोहे से देंगे, उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा राज ठाकरेंना इशारा

छठपूजेनिमित्त पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद चिघळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जहरी टीका करत ईट का जबाब लोहे से देंगे असा इशारा दिला आहे.

Ravikant Tupkar'
महाराष्ट्र

Ravikant Tupkar’ : आमदाराऐवजी दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका, रविकांत तुपकर यांचे वादग्रस्त आवाहन

आम्ही भीक मागायला आलेलो नाही; कर्जमाफी हा आमचा नैतिक हक्क आहे. त्यामुळे आमदाराऐवजी दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका, असे वादग्रस्त आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे.