Election Commission : आगामी SIR मधून आसाम वगळल्याने वाद; डाव्या गटांकडून दिशाभूल सुरू, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
आसाम राज्यात आधीच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रिया सुरू असल्यामुळे ते राज्य विशेष गहन मतदारयादी पुनरावलोकन (SIR) या राष्ट्रीय उपक्रमातून वगळण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) दिले आहे.











