Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

पावसाचा पुन्हा धुमाकूळ, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज, तर उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालायची शक्यताय. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताजा अंदाजानुसार चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना 29 ऑक्टोबर रोजी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

बिहार निवडणुकीत राहुल गांधी गायब? प्रचाराच्या शिगेला काँग्रेसचा ‘पार्ट-टाइम नेता’ अदृश्य!

बिहारमध्ये निवडणुकीचा ताप चढला असताना, काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र मैदानाबाहेर दिसत आहेत. एनडीएचे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नीतीश कुमार रोज सभांमधून जनतेशी संवाद

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : हत्या की आत्महत्या ; महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर धनंजय मुंडे यांचा खळबळजनक दावा

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. हातावर लिहिलेले अक्षर या डाॅक्टरचे नसल्याचे तिच्या बहिणीने सांगितले आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या असा सवालही मुंडे यांनी केला आहे.

State Election Commission
मुंबई

State Election Commission : राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड; अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीला विलंब होणार

राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या संगणकीय प्रणालीत (सॉफ्टवेअर) तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) प्रसिद्ध होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या आता विलंबाने जाहीर होणार आहेत. त्यामुळे या याद्या प्रसिद्ध करण्यास आयोगाकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : साेलापूर जिल्ह्यात भाजप विरुध्द अजित पवार गट, बडे नेते करणार भाजपात प्रवेश

साेलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने सत्तेतील सहभागी असलेल्या अजित पवार गटालाच माेठा धक्का देण्याची तयारी केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील तीन बड्या नेत्यांना भाजपने गळाला लावले असून बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे नेत भाजपात प्रवेश करणार आहेत. काॅंग्रेसमधील एक बडा नेताही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

Ravindra Dhangekar
पुणे

Ravindra Dhangekar :विक्री व्यवहार रद्द झाला तर माेहाेळांना जिलेबी भरवेन अन्यथा पुन्हा मैदानात, रवींद्र धंगेकर यांचा इशारा

पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा विक्री व्यवहार दोन दिवसांत जर पूर्णपणे रद्द झाला, तर मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जिलेबी भरवेन. पण जर हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या रद्द झाला नाही, तर मी पुन्हा मैदानात उतरेन, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.

मुंबई

Jain monks on hunger strike : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या विराेधात जैन मुनींचे ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण

Jain monks on hunger strike : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या विराेधात जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली येत्या ३ नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जैन समाजाने घेतला आहे

Sushma andhare
महाराष्ट्र

Sushma andhare : मुख्यमंत्रीपदाला जाे नडला ताे फाेडला, सुषमा अंधारे यांनी मुरलीधर माेहाेळ यांना डिवचले

जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांमुळे भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुरलीधर माेहाेळ यांना डिवचले आहे.

Pankaja Munde
महाराष्ट्र

Pankaja Munde पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण, मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही, माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला

मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला

देश-विदेश

देशभरात एसआयआर, निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार, पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांमध्ये सुधारणा होणार

निवडणूक आयोग सोमवारी देशव्यापी विशेष सघन सुधारणा (SIR) जाहीर करेल. आयोग संध्याकाळी पत्रकार परिषदेत याची माहिती देईल.

Raju Shetti
पुणे

Raju Shetti : जैन बोर्डिंगचा विक्री व्यवहार रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील,” राजू शेट्टींची इशारा

पुण्यातील एच.एन.डी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात गोखले लँडमार्क्स एलएलपीचे भागीदार विशाल गोखले यांनी स्मारक ट्रस्टकडून २३० कोटी रुपयांचा व्यवहार रद्द करण्याची आणि रक्कम परत देण्याची मागणी करत या व्यवहारातून औपचारिक माघार घेतली आहे.