गोखले बिल्डरने जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारातून घेतली माघार; २३० कोटी रुपये परत मागणी
पुण्यातील गाजलेल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मोठा फेरबदल झाला आहे. गोखले लँडमार्क्स एलएलपीचे भागीदार विशाल गोखले यांनी स्मारक ट्रस्टकडून २३० कोटी रुपयांचा व्यवहार रद्द करण्याची आणि रक्कम परत देण्याची मागणी करत या व्यवहारातून औपचारिक माघार घेतली आहे.











