Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील फरार निलंबित पीएसआय गोपाल बदने स्वत:हून पोलिसांसमोर हजर

साताऱ्यातील फलटण शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने स्वत:हून शनिवारी रात्री फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला.

महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी “शक्तिपीठ”चा अट्टाहास सोडावा, सतेज पाटील यांची मागणी, कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

बारा जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांचा विरोध असणारा शक्तिपीठ महामार्ग रद्दचा करावा, हीच आपली मागणी आहे.

पुणे

आपल्याला हवा त्या पद्धतीने विषय संपविण्यासाठी भूमिका घेणार, जैन बोर्डिंग विक्रीवरून सुरू झालेल्या वादात मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

पुण्याच्या मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग विक्रीवरून सुरू झालेल्या वादात खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय आपल्याला हवा त्या पद्धतीने संपविण्यासाठी भूमिका घेईल असे आश्वासन दिले.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी: हर्षवर्धन सपकाळ

भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

कर्जमाफी करणार नाही असं आमच्या सरकारने कधीच म्हटले नाही. योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.नांदेड येथे राजकीय कार्यक्रमानिमित्त आलेले उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरु असताना कर्जमाफी केव्हा होणार? असा सवाल प्रेक्षकांमधून विचारण्यात आला. अजित पवार या अनाहूत सवालाने थोडे गोंधळून गेले.यानंतर या शेतकऱ्यांला पोलीस बंदोबस्तात बाहेर नेण्यात आले.

महाराष्ट्र

खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए आरोपींना फासावर लटकवा, आमदार सुरेश धस यांचा संताप

महिला डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. मग यात खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए असो.

Ranjitsinh Nimbalkar
महाराष्ट्र

Ranjitsinh Nimbalkar : फलटण डॉक्टर आत्महत्येचे गलिच्छ राजकारण, रणजितसिंह निंबाळकर यांचा आरोप

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येत एका माजी खासदाराचा कथित हात असल्याचाही आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Nimbalkar)  यांनी स्वतः समोर येत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्र

राज्यात नैसर्गिक शेती मिशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेती मिशन सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

CM Devendra Fadnavis
महाराष्ट्र

CM Devendra Fadnavis : आमचे लक्ष ! मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

प्रत्येक राज्यात आणि केंद्रात तेथील मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट सतत सुरू असते. गुजरातमध्ये अडीच वर्ष झाल्यानंतर बदल झाले आहेत. महाराष्ट्रातही परफॉर्मन्स ऑडिट सुरू आहे. मंत्र्यांच्या कामगिरीवर आमचे लक्ष आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकरला अटक

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून प्रशांत बनकर या अटक केली आहे. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले.

Fadnavis Government
महाराष्ट्र

बांगलादेशी नागरिकांची ब्लॅकलिस्ट तयार, घुसखोरी रोखण्यासाठी फडणवीस सरकारचा निर्णय

महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे आणि शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Medha Kulkarni
पुणे

शनिवार वाड्यातील ‘नमाज’ वादावरून मेधा कुलकर्णींवर धार्मिक तणाव निर्माण केल्याचा आरोप

शनिवार वाडा येथील कथित ‘नमाज’ प्रकरणानंतर राजकीय वाद पुन्हा पेटला आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्यावर शहरात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.