Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

निवडणूक आयोगाचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर लगाम; प्रचार मोहिमेत ‘एआय जनरेटेड’ मजकूर, ऑडिओ, व्हिडिओ यावर स्पष्ट लेबलिंगची सक्ती

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सिंथेटिक मीडियाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या भ्रामक माहितीचा वाढता धोका लक्षात घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सर्व राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

देश-विदेश

इसीसचा दहशतवादी दिल्लीमध्ये अटक; ‘ग्यानवापी’ प्रकरणातील न्यायाधीशाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा

राजधानीत दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन तरुणांना अटक केली आहे

Muralidhar Mohol
पुणे

Muralidhar Mohol : विधानसभा, लोकसभा निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू : मुरलीधर माेहाेळ यांचा रवींद्र धंगेकरांवर हल्लाबाेल

विधानसभा, लोकसभा निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू आहे, असा हल्लाबाेल केंद्रीय राज्य मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर माेहाेळ यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर केला आहे.

देश-विदेश

जैन ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहाराची चौकशी करा, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

पुण्यातील जैन ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारातील अनियमितता आणि पुणे लोकसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाबाबत चौकशी करून कारवाईची विनंती माहिती अधिकार कायदा कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली आहे.

CM Devendra Fadnavis
महाराष्ट्र

CM Devendra Fadnavis : नागपूर बनणार संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहानतर्फे २२३ एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : शक्तिपीठ महामार्गात बदलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार

नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ मार्गाबाबत निर्माण झालेला वाद आणि विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने या मार्गाच संरेखन (अलाइनमेंट) बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठला स्थानिक जनतेचा विरोध कमी आहे पण राजकीय नेत्यांचा विरोध अधिक आहे. त्यामूळ राज्य सरकारने नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला असून नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र

इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’; मोदी सरकारकडून अधिकृत मंजुरी, हिंदू अस्मिता आणि सांस्कृतिक वारसा जपणारा निर्णय

भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आणि लोकभावनांचा सन्मान करत मोदी सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ करण्यास मंजुरी दिली आहे.

Nilesh Ghaywal's
पुणे

Nilesh Ghaywal’s : कुख्यात गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द

पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी झाली आहे.

Satara Doctor Crime News
महाराष्ट्र

Satara Doctor Crime News : फलटण प्रकरणात आमदार रोहित पवार अडचणीत; बलात्कारामुळे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव जाहीर केल्याने गुन्हा नोंदवण्याची मागणी

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार स्वतःच वादात अडकले आहेत. आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. Satara Doctor Crime News

Satara Doctor Crime News
महाराष्ट्र

Satara Doctor Crime News : फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरिक्षकावर बलात्काराचा आरोप

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून, तिच्या मृतदेहाच्या हातावरच सुसाईड नोट लिहिलेली आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. Satara Doctor Crime News

Satyapal Malik
देश-विदेश

सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये जोरदार खडाजंगी

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहत असताना जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

Pune Crime News
महाराष्ट्र

Pune Crime News : नगरसेविका पदासाठी इच्छुक चैताली भोईरकडून पतीचा खून; चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री घडला प्रकार

Pune Crime News पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ते नकुल भोईर यांचा त्यांच्या पत्नीनेच गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.