Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : नागपूर बनणार संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहानतर्फे २२३ एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Chaitali Bhoir
महाराष्ट्र

Chaitali Bhoir नगरसेविका पदासाठी इच्छुक चैताली भोईरकडून पतीचा खून; चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री घडला प्रकार

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ते नकुल भोईर यांचा त्यांच्या पत्नीनेच गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चैताली भोईर हिने चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादातून ओढणीने नकुलचा गळा आवळून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

महाराष्ट्र

लोकपाल अध्यक्ष व सात सदस्यांच्या बीएमडब्ल्यू खरेदीवरून अण्णा हजारे यांनी व्यक्त केली नाराजी

आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो. त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

Manoj Jarange
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा मनाेज जरांगे यांचा इशारा

अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही

महाराष्ट्र

खुमखुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू, उदय सामंत यांचा इशारा

आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. पण, स्थानिक पातळीवर कोणी जास्त खुमखुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू

देश-विदेश

‘मार देहब गोली…अहिरे के चली’: लालू समर्थकांची गाण्यांद्वारे ‘गुंडाराज’ परतण्याची धमकी; बंदुका, अपहरण आणि जातीय वर्चस्वाचे उघड समर्थन

बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत.

देश-विदेश

पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या घरातून प्रसारण हाेताना गप्प का बसले? ‘गोदी मीडिया’ टीका करणाऱ्या रवीश कुमार यांच्यावर स्मिता प्रकाश यांचा दुटप्पीपणाचा आरोप

पत्रकार रवीश कुमार ‘गोदी मीडिया’ हा शब्द वापरून इतरांवर आरोप करतात, पण जेव्हा ते एनडीटीव्हीमध्ये होते, तेव्हा हेच चॅनल म्हणजे खरा गाेदी मीडिया होता.

Ravindra Dhangekar t
पुणे

Ravindra Dhangekar : घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर कारवाईच्या खोट्या बातम्या, रवींद्र धंगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा

2024 ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता, तो कोण आहे आदरणीय फडणवीस साहेबांना माहित आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरतोय, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरयांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ravindra Dhangekar
महाराष्ट्र

Ravindra Dhangekar : घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर कारवाईच्या खोट्या बातम्या, रवींद्र धंगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा

2024 ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता, तो कोण आहे आदरणीय फडणवीस साहेबांना माहित आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरतोय, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरयांनी (Ravindra Dhangekar) अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

Tamil Nadu
देश-विदेश

Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, 5 जिल्ह्यांतील शाळा बंद; चेन्नईच्या मरिना बीचवर वादळाचा धोका

ईशान्य मान्सूनमुळे गेल्या दोन दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. बुधवारी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारपासून राज्यातील तिरुवल्लूर, चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपट्टू आणि डेल्टा जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे.

Bachcha Rai
देश-विदेश

एआयएमआयएमच्या महुआ उमेदवार बच्चा राय यांच्यावर खोट्या धार्मिक द्वेषजनक पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल

बिहारमधील महुआ विधानसभा मतदारसंघातील एआयएमआयएमचे उमेदवार बच्चा राय यांच्या विरोधात सोशल मीडियावर खोटी व धार्मिक द्वेष पसरवणारी पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देश-विदेश

अवैध घुसखोरांविरोधात आसाम सरकारचा कठोर निर्णय, मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले, ‘हे आठवे आश्चर्य, आता आसाममध्ये स्वागत नाही’

आसाम पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत ८ अवैध बांगलादेशी घुसखोरांना सीमारेषेवरून परत पाठवले.