Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

अखिलेशुद्दिनकडून वेगळं काय अपेक्षित अयोध्येतील दीपोत्सवावर टीका करत ख्रिसमसचे कौतुक करणाऱ्या अखिलेश यादववर नेटकऱ्यांची झोड

देशभरात दिवाळीच्या तयारीचा उत्साह असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अयोध्येतील दीपोत्सवावर केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद पेटला आहे.

RTI Act
देश-विदेश

आरटीआय कायद्याला डिजिटल इंडियाचे बळ, पारदर्शकतेत वाढ, ९५ टक्क्यांपर्यंत प्रकरणांचा निपटारा

देशातील लोकशाहीचा कणा मानला जाणारा माहितीचा अधिकार कायदा (RTI Act) यावर्षी २० वा वर्धापन दिन साजरा करीत असताना केंद्रीय माहिती आयोगाच्या (CIC) ताज्या अहवालानुसार मोदी सरकारच्या काळात आरटीआय यंत्रणेची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : पंडित नथुराम गोडसेंना मानणाऱ्या आनंद दिघेंचा आणि एकनाथ शिंदेंचा डीएनए एकच, सदावर्तेंच्या काैतुकाने एकनाथ शिंदे अडचणीत

विराेधी पक्षावर तुटून पडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाद नसल्याचे सांगत त्यांनाच अडचणीत आणले आहे. आमचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत वाद नसून आमचे मनोमिलन आहे. आमचा पंडित नथुराम गोडसेंना मानणाऱ्या आनंद दिघेंचा आणि एकनाथ शिंदेंचा डीएनए एक असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे शिंदे गट अडचणीत सापडला आहे.

Laxman Hake
पुणे

Laxman Hake : जरांगेंच्या आडून क्रूर मराठा राजकीय नेत्यांचा हेतू साध्य, लक्ष्मण हाके यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

जरांगेंच्याआडून क्रूर मराठा राजकीय नेते आपला हेतू साध्य करत असल्याचा आरोप केला आहे. जरांगेंचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता. यात बळी मात्र ओबीसीचा आणि भटक्या जातसमूहाचा गेला आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

Supriya Sule
पुणे

Supriya Sule : जैन बोर्डिंग व्यवहारावर त्वरित स्थगिती द्यावी, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट विषयक प्रकरणावर माननीय धर्मदाय आयुक्त, मुंबई यांना तातडीने सुनावणी घ्यायला सांगावी. व्यवहारावर त्वरित स्थगिती द्यावी, हीच सर्व जैन बांधवांची एकमुखी मागणी आहे. तसेच जैन बोर्डिंगमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Murlidhar Mohol
महाराष्ट्र

Murlidhar Mohol : जैन बोर्डिंग हाऊस भूखंड व्यवहारात माझा काहीही संबंध नाही; आरोप निराधार, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.

State Election Commission
देश-विदेश

राज्य निवडणूक आयाेगाने खाेडून काढले मतदार याद्यांमधील त्रुटींवरून विराेधकांकडून झालेले आराेप

मतदार याद्यांमधील त्रुटींवरून विराेधकांकडून हाेत असलेल्या आराेपांना राज्य निवडणूक आयाेगाने सविस्तर उत्तर दिले आहे. विराेधकांकडून करण्यात येणारे आराेप तथ्यहिन असल्याचे थेट पुराव्यांनुसार दाखवून दिले आहे.

Amit Satam
महाराष्ट्र

Amit Satam : उध्दव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरलेत फक्त खान, राज ठाकरेंचा व्हिडीओ पाेस्ट करत अमित साटम यांनी डिवचले

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बंधु एकत्र येण्याची चर्चा आहे. मात्र, यापूर्वी दाेघांनी एकमेंकांविराेधात केलेल्या जहरी टीकेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर उपलब्ध असल्याने दाेन्ही गटांची चांगलीच पंचायत झाली आहे. राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंच्या मुस्लिम अनुनयाच्या धाेरणावरून जाेरदार टीका केली हाेती. यावरून आता भाजपने हा व्हिडीओ शेअर करत उध्दव ठाकरेंना सवाल केले आहेत.Amit Satam

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : पंडित नथुराम गोडसेंना मानणाऱ्या आनंद दिघेंचा आणि एकनाथ शिंदेंचा डीएनए एकच, सदावर्तेंच्या काैतुकाने एकनाथ शिंदे अडचणीत

विराेधी पक्षावर तुटून पडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाद नसल्याचे सांगत त्यांनाच अडचणीत आणले आहे.

Farmer Loan Waiver Scheme
महाराष्ट्र

Farmer Loan Waiver Scheme : ‘शेतकरी कर्जमाफी योजने’ची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थी शेतकऱ्यांना द्या, न्यायालयाचे आदेश

राज्य शासनाने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या ‘ शेतकरी कर्जमाफी योजने’ची (Farmer Loan Waiver Scheme) रक्कम सहकार खात्याच्या प्रस्तावानुसार ६ आठवड्यांत लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन सूर्यवंशी व न्या. वैशाली जाधव-पाटील यांनी वित्त व नियोजन विभागाला दिले आहेत.

महाराष्ट्र

उमेश पाटलांसोबतचा वाद विकोपाला, राजन पाटील सोडणार अजित पवारांची साथ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्याबरोबरील वाद विकोपाला गेल्याने मोहोळचे अजित पवारांचे निष्ठावंत त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत.

देश-विदेश

Naxalism आता नक्षलवाद फक्त 11 जिल्ह्यांपुरता मर्यादित, केंद्र सरकारने जारी केला अहवाल

केंद्र सरकारने येत्या 31 मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा प्रण केलेला आहे. आता नक्षलवाद फक्त 11 जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे,