मी मोदीभक्त, मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर., ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांचा विश्वास
मी मोदीभक्त आहे. भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल
मी मोदीभक्त आहे. भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल
छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या विरोधात भाजप नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात उपोषण सुरू केले आहे
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागठबंधनमधील जागावाटपावरून निर्माण झालेला वाद आता काँग्रेस पक्षात उफाळून आला आहे.
नितेश राणेंच्या मेंदूचा किंवा भाजपचा तो प्रॉब्लेम आहे. हिंदू- मतदार, मुस्लिम मतदार असा भेद नितेश राणेंच्याच डोक्यात येऊ शकतो.
शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून सुरू झालेल्या वादात आता मंत्री नीतेश राणे यांनी उडी घेतली आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का?
इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा
तुम्ही स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असे वादग्रस्त विधान प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.
ज्या घटनेशी आपला कोणताही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे.
स्वदेशी आयएनएस विक्रांत भारताच्या लष्करी क्षमतेचे प्रतिबिंब आहे. विक्रांतने अलीकडेच पाकिस्तानची रात्रीची झोप उडवली. ऑपरेशन सिंदूरमध्ये तिन्ही दलांमधील प्रचंड समन्वयामुळे पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.
मराठा समाजाला न्याय देत असताना, ओबीसी समाजाच्या आरक्षणावर किंवा हक्कांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी वित्तीय वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या हिस्स्यातील दुसऱ्या हप्त्याद्वारे 1,566.40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागठबंधनमध्ये तणाव वाढला आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या वादामुळे काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्यात मतभेद उघड झाले आहेत.