Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Amit Shah
देश-विदेश

बिहारमधील जनता राहुल गांधींना विसरली, अमित शहा यांचा टोला

महाआघाडीने जागा किंवा नेता निश्चित केलेला नाही. बिहारमधील जनता राहुल गांधींना विसरली आहे, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

देश-विदेश

आरएसएसच्या मार्गसंचलनात सहभागी झाल्याबद्दल अधिकाऱ्याचे निलंबन; तेजस्वी सूर्या उतरले मैदानात, सिद्धरामय्या सरकारविरुद्ध कोर्टात लढणार

कर्नाटकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मार्गसंचलनात सहभागी झाल्याप्रकरणी पंचायत विकास अधिकारीवर करण्यात आलेल्या निलंबनामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.

देश-विदेश

बिहार निवडणूक: महागठबंधन की ‘महाअराजक, जागावाटप रखडले, अंतर्गत संघर्ष उफाळले

बिहारमधील आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या अंतर्गत चढाओढ आणि अराजकतेमूळ जागावाटप रखडले असून उमेदवारांची यादीही जाहीर झाली नाही.

Satej Patil
महाराष्ट्र

Satej Patil : निवडणूक आयोगानं ठरवल्यास l 48 तासात दुबार नाव कमी होतील; सतेज पाटलांचा दावा

निवडणूक आयोगाने ठरविल्यास राज्यात एक कोटींपेक्षा अधिक दुबार नावे मतदार यादीतून कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केला.

महाराष्ट्र

बोगस मतदार लोकशाहीची थट्टा निवडणूक यंत्रणेकडून बघ्याची भूमिका, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा आरोप

बोगस मतदार ही लोकशाहीची थट्टा असून, निवडणूक यंत्रणा आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे.

महाराष्ट्र

देशाला प्राधान्य कसे द्यावे याचे धडे अफगाणिस्तानकडून घ्या, प्रियंका चतुर्वेदी यांनी सुनावले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकारने खेळापेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यावे, याचे धडे अफगाणिस्तानकडून घ्यावेत, असे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुनावले आहे.

Prakash Ambedkar
पुणे

मॉडर्न कॉलेजचे कृत्य जाती – आधारित भेदभावाचेः प्रकाश आंबेडकरांचा आरोप; प्रेम बिहाडे नामक दलित विद्यार्थ्याला शिफारस पत्र नाकारल्याने संताप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजने दलित विद्यार्थ्याला नाकारलेले शिफारस पत्र हे जाती-आधारित भेदभावाचे कृत्य असल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्र

Vijay Vadettiwar : भाजपच्या इशाऱ्यावर भुजबळांकडून मला टार्गेट, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Vijay Vadettiwar : विरोधक ओबीसींच्या बाजूने ताकदीने उभे होत आहेत. हे लक्षात घेऊन सरकारने काही नेत्यांना पुढे करत हा विषय हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र

ओबीसींच्या मुळावर उठलेल्यांचा निवडणुकी हिशोब करा, छगन भुजबळ यांचा इशारा

ओबीसींच्या मुळावर उठलेल्या कोणाही समाजाच्या नेत्याला आडवे करा. ओबीसी विरोधकांना डोक्यात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा हिशोब करा

महाराष्ट्र

निवडणुकीला अजून दोन महिने शिल्लक, तोपर्यंत सबुरीने घ्या, रवींद्र चव्हाण यांच्या कानपिचक्या

महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. निवडणुकीला अजून दोन महिने शिल्लक आहेत. तोपर्यंत सबुरीने घ्या, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंत्री गणेश नाईक, आ. संजय केळकर यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Narendra Modi
देश-विदेश

भारत अजेय , आता थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास, नाजूक पाच’ वरून ‘आघाडीच्या पाच’ अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा झेप

दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या NDTV वर्ल्ड परिषद २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “अजेय भारत: वर्तमानाची ताकद” या विषयावर प्रभावी भाषण केले.

Harcharan Bhullar
देश-विदेश

पंजाबचे पोलीस उपमहानिरीक्षक हरचरण भुल्लर यांच्याकडे सापडके घबाड

पंजाब पोलिसांचे रूपनगर रेंजचे उपमहानिरीक्षक (DIG) हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर केंद्रीय तपास ब्युरोने (CBI) टाकलेल्या छाप्यात मोठे घबाड सापडले आहे.