Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

आता ओआरएस ’ नावाखाली साखरपाणी विकणार नाहीत, डब्ल्यूएचओ फॉर्म्युलाशी जुळणाऱ्या उत्पादनांनाच ORS लेबल

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने, FSSAI, 14 आणि 15 ऑक्टोबरला काढलेल्या आदेशांत स्पष्ट केले की WHO मान्य फॉर्म्युला नसेल तर कुठल्याही पेयावर ORS हा शब्द वापरता येणार नाही.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी एक लाख रुपये टाका आणि कर्ज पूर्ण माफ करा, उद्धव ठाकरे यांची मागणी

सरकारने जमिनीच्या दुरुस्तीसाठी जे साडेतीन लाख जाहीर केले आहेत, ते पैसे नंतर द्या, पण आधी शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी एक लाख रुपये टाका आणि त्यांचे कर्ज पूर्ण माफ करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Prime Minister Modi'
देश-विदेश

Prime Minister Modi’ : बिहारमध्ये पंतप्रधान माेदींचीच जादू, एनडीएच साकारणार विजय : बिहारमधील प्रचारसभांत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर आणि बिहारमधील जनतेचे पंतप्रधान मोदी यांच्यावर खूप प्रेम आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांची जादू संपूर्ण बिहारवर आहे. त्यामुळे बिहारमधील एनडीएत सहभागी असलेले सर्व पक्ष आणि त्यांचे नेते एक चांगला विजय येथे साकारतील, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis’ : देवेंद्र फडणवीस यांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न, मनाेज जरांगे यांनी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांवर विश्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्वी टीका करणाऱ्या मराठा आंदोलक मनाेज जरांगे यांनी आता मात्र त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. बीडमधील ओबीसी माेर्चा हा देवेंद्र फडणवीस यांची इमेज डॅमेज करण्यासाठी काढण्यात आल्याचा आराेप जरांगे यांनी केला आहे.

Jain community
महाराष्ट्र

जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा मोर्चा!

‌‘अहिंसा परमो धर्म की.. जय‌’, ‌‘धर्माचा व्यापर बंद करा‌’, ‌‘धर्म विकायची किंवा खरेदी करण्याची वस्तू नाही‌’, ‌‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची जागा वाचवा‌

Vijay Vadettiwar
महाराष्ट्र

सरकारकडून फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी : विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

अतिवृष्टीने कंबरडे माेडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर साेडले आहे. शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली.

Narendra Modi
देश-विदेश

एसटीच्या ७५ बसस्थानकांवर मोफत “वाचन कट्टा”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक आगळावेगळा, लोकाभिमुख आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर मोफत “वाचनालय” उभारले आहे.

Rivaba Jadeja
देश-विदेश

Rivaba Jadeja रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांना मंत्रीपद, गुजरातमध्ये १९ नवीन चेहऱ्यांना संधी

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर करत गुजरातमध्ये मोठा फेरबदल केला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर १९ नवीन चेहऱ्यांसह २६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

Jitendra Awhad
महाराष्ट्र

Jitendra Awhad : फर्ग्युसन कॉलेज वाद प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलासा; पुणे न्यायालयाने सर्व आरोपांतून मुक्त केले

फर्ग्युसन कॉलेज परिसरात २०१६ मध्ये झालेल्या वाद प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सर्व आरोपांतून मुक्तता देण्यात आली आहे.

देश-विदेश

Naxal-free India : नक्षलमुक्त भारताच्या दिशेने पाऊल, देशात आता फक्त तीन जिल्हे नक्षलग्रस्त

Naxal-free India : नक्षलवादाच्या विरोधात निर्णायक लढाईत मोदी सरकारने आणखी एक मोठे यश मिळवले. देशातील नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या आता फक्त तीनवर आली आहे. काँग्रेसच्या काळात देशातील दोनशेहून अधिक जिल्ह्यात नक्षल्यांचा उपद्रव आणि प्रभाव होता.

Drug Administration
पुणे

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या मोहिमेत सुमारे दोन कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला.

Shivajirao Kardile
महाराष्ट्र

Shivajirao Kardile भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले ( वय 65) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.