पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
बनावट प्रमाणपत्रामुले वादाच्या भोवऱ्यात सापडलेली निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांना उच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला.
बनावट प्रमाणपत्रामुले वादाच्या भोवऱ्यात सापडलेली निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांना उच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला.
जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध कामांसाठी कर्जरोखे उभारले आहेत. प्रशासनाने महापालिकेला कर्जबाजारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे याची वस्तुस्थिती तपासण्याची सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे सर्वसामान्यांची जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात चांगलीच जुंपली असून राऊत यांनी सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केली आहे.
सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज (गुरुवार) किवळे येथे येणार आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यभर ‘पालावर दिवाळी’ हा संवेदनशील आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारतापुढे युद्धबंदीची याचना करणारा पाकिस्तान आता अफगाण तालिबानसमोरही नतमस्तक झाला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने २०२५ साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज वाढवला असून, भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरला आहे.
पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.
भारताच्या क्रीडा क्षेत्राला आणखी झळाळी मिळणार आहे. कॉमनवेल्थ स्पोर्टच्या कार्यकारी मंडळाने २०३०च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी अहमदाबादची (अमदावद) यजमानपदासाठी शिफारस केली आहे.