Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

election officials
महाराष्ट्र

राजकीय पक्षांच्याच नव्हे तर सामान्य माणसांच्या मनातही प्रश्न, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे निवडणूक अधिकाऱ्यांसमाेर सवाल

राज्यातील मतचाेरीच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या निवेदनातूनही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न केवळ राजकीय पक्षांचे नसून सर्वसामान्यांच्या मनातही हेच प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

पुणे

Amit Thackeray सत्तेचा कितीही दबाव टाका, प्रत्युत्तर मिळणारच, अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा

पुण्यातील वाडिया महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली असताना, उद्घाटनाच्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) पोस्टर लावण्यात आल्याने सोमवारी (दि.१३) मनसे व अभाविप कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला.

महाराष्ट्र

पराभव समाेर दिसत असल्याने विरोधकांचा रडीचा डाव, एकनाथ शिंदे यांचा टाेला

महाविकास आघाडी नव्हे तर महाकन्फ्यूज आघाडी आहे. डोळ्यापुढे पराभव दिसत असल्यामुळे तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

Supreme Court
महाराष्ट्र

Supreme Court : मतदार यादी गैरव्यवहार आरोप, चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

कर्नाटकात २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहल गांधी यांनी केला होता. या आरोपांची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली.

पुणे

खर्चाचे हिशाेाब नाही, अजितदादांच्या काळात क्रीडा क्षेत्राचे नुकसान, भाजप नेत्याचा आरोप

उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मागील तीन कार्यकाळात राज्यातील क्रीडा क्षेत्राचं मोठे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयोगाची भेट, राज ठाकरेही महाविकास आघाडीसाेबत

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली.

Ram Shinde
महाराष्ट्र

Ram Shinde : रोहित पवारांनीच घायवळला पासपोर्ट मिळवून दिला, राम शिंदे यांचा थेट आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला, असा आरोप विधानपरिषदेच सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला आहे.

मुंबई

ST employees : एसटीच्या कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट, धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित

ST employees : एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना यंदाची दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rajdeep Sardesai
महाराष्ट्र

Rajdeep Sardesai : २०११ च्या खोट्या बातमीबाबत पत्रकार राजदीप सरदेसाई यांची पुन्हा माफी;

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक माफी मागितली आहे. यावेळी ती २०११ साली IBN7 वाहिनीवर Cobrapost यांच्या सहकार्याने प्रसारित झालेल्या “दिल्लीज डबल एजंट्स” या कार्यक्रमातील खोट्या आरोपांबाबत आहे. या कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक अजीतसिंग तोकस यांनी अनधिकृत बांधकामांशी संबंधित व्यवहारासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे आता सरदेसाई यांनी कबूल केले आहे.

महाराष्ट्र

जातिवाचक बोलू नका, बोलताना प्रेमाची भाषा वापरा : शरद पवार यांचे आवाहन

पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती-जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत

Dhananjay Munde
महाराष्ट्र

आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, धनंजय मुंडे यांचा इशारा

वंजारी समाजाच 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे  यांनी मराठा आंदोलक मनोज जरांग यांना दिला आहे.

Durgapur gang rape case
देश-विदेश

बंगालमध्ये औरंगजेबाचे राज्य! दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणात पाच जण अटकेत; पीडितेच्या वडिलांचा संताप

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली असून