Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

women in Bengal
महाराष्ट्र

एनसीआरबी अहवालाने उघड केले बंगालमधील महिलांविरोधातील भीषण वास्तव

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) अहवालाने पश्चिम बंगालमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण देशातील सर्वाधिक असल्याचे उघड केले आहे.

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मी काही पालकमंत्रीपदासाठी डाेनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाऊ शकत नाही, छगन भुजबळ यांचा महाजन- भुसे यांना टाेला

मी फार फार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊ शकतो. पण हे नेते या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार असल्याचे मी ऐकले आहे, असा टाेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन व शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांना पालक मंत्री पदाच्या वादावरून हाणला आहे.

Chief Minister
मुंबई

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांस्कृतिक शक्ती व देशभक्त संघटना, मुख्यमंत्र्यांनी काॅंग्रेसला फटकारले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती व देशभक्त संघटना आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघावर बंदी घालण्यासंबंधी काँग्रेसने केलेली मागणी धुडकावून लावत फटकारले.

congress
महाराष्ट्र

काँग्रेसचे एकला चलो रे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची नेत्यांची मागणी

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढूनही दारुण पराभव झाला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि प्रामुख्याने मुंबई महापालिकेत एकला चलो रे ची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे. स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे.

Sanjay Raut
महाराष्ट्र

संजय राऊत यांना ताेंडावर पडण्याची वेळ, राज ठाकरेंबाबत वक्तव्य केल्याने मेसेज करून माफी

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे खासदार संजय राऊत यांना कटाक्षाने बाजुला ठेवत आले आहेत.

पुणे, मुंबई

Sanjay Raut : राज ठाकरेच म्हणतात, काॅंग्रेसला साेबत घ्या : संजय राऊत यांचा दावा

Ravindra Dhangekar : शहर गुन्हेगारीमुक्त व्हायला हवे. निलेश घायवळ पासून सर्व प्रकरणांमध्ये मी पुणेकरांसाठी बोलत आहे. यावर बोलल्याने उलट माझे राजकीय नुकसान होत आहे

महाराष्ट्र

Sanjay Raut खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पुणे

राजकीय नुकसान झाले तरी चालेल पण पुणेकरांसाठी बोलणारच, रवींद्र धंगेकर यांची भूमिका

शहर गुन्हेगारीमुक्त व्हायला हवे. निलेश घायवळ पासून सर्व प्रकरणांमध्ये मी पुणेकरांसाठी बोलत आहे. यावर बोलल्याने उलट माझे राजकीय नुकसान होत आहे. मात्र, त्याची किंमत मोजायला मी तयार आहे, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडली आहे.

महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आझाद मैदानावर आंदोलन, तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन माग घेणार नसल्याची भूमिका

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमा मिळाव्यात यासाठी एसटीमधील वेगवेगळ्या अठरा संघटनांची महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समिती आक्रमक झाली आहे.

Suresh Gopi
महाराष्ट्र

Suresh Gopi : केंद्रीय मंत्री सुरेश गोपींचा राजीनामा देण्याचा विचार; मंत्री झाल्यापासून उत्पन्न घटल्याचा दावा

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा विचार व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, मंत्री झाल्यापासून त्यांचे वैयक्तिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले असून, त्यामुळे आता पद सोडण्याचा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत.

देश-विदेश

तालिबानने चूक सुधारली, परराष्ट्र मंत्र्यांच्या दिल्लीतील नव्या पत्रकार परिषदेसाठी महिलांनाही आमंत्रण

पहिल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने झालेल्या तीव्र टीकेनंतर अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी आता दिल्लीतील दुसऱ्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांनाही सहभागी होण्याची परवानगी देणार आहेत.  

देश-विदेश

Chidambaram ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीचा निर्णय होता, इंदिरा गांधींनी जीव गमावला , पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा जुना वाद पेटला

माजी केंद्रीय गृह मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार या निर्णयावर टीका करत “तो चुकीचा मार्ग होता” असे म्हटल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.