Mamata Banerjee ‘मुलींनी रात्री बाहेर पडू नये’, दुर्गापूर बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे संतापजनक विधान
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूर येथे घडलेल्या वैद्यकीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.











