तालिबानच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला; परराष्ट्र संबंधांची माहिती नसलेल्या गांधी भावंडांचे राजकारण
अफगाण परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान नवी दिल्लीतील अफगाण दूतावासात आयोजित पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला.











