Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50 हजार मागत आहे, उध्दव ठाकरे यांचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. पण लक्षात घ्या 50 हजार हेक्टरी आपण कुणाकडे मागत आहोत.

Cooperation Minister,
महाराष्ट्र

Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा

लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. यामुळे टीकेचा भडीमार हाेत आहे. यावर दुधाच्या व्यवसायासाठी पैसे दिलेले आहेत. या बँकेतून जे कर्ज देणार आहोत, त्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही असं मी त्या ठिकाणी बोललो होतो, अशी मल्लीनाथी पाटील यांनी केली.

Nitesh Rane
मुंबई

Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा

एमआयएमच्या नावाखाली तुमच्या हिरव्या सापांची वळवळ झाली. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल, तर पुढे सरकार म्हणून सभा हाेऊ द्यायच्या का?” याचा विचार करावा लागेल” असा इशारा भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी दिला.

महाराष्ट्र

निलेशच्या मागोमाग आता सचिन घायवळ पोलिसांच्या रडारवर, कोथरूड प्रकरणानंतर मोक्का अंतर्गत कारवाईची तयारी

पुण्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडवणारे घायवळ बंधू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.कुख्यात गँगस्टर निलेश घायवळविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आल्यानंतर आता त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळ हा पुणे पोलिसांच्या रडारवर आहे.

Vijay Wadettiwar'
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : ओबीसींच्या हक्कांवर कुणाचीही गदा येऊ देणार नाही, नागपूरमधील माेर्चात विजय वडेट्टीवार यांचा निर्धार

आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसींच्या हक्कांवर कुणाचीही गदा येऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

पुणे

Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या राजकीय लागेबांध्यांबाबत चर्चेमुळे राजकारणातील गुन्हेगारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. थेट परखड बाेलण्यासाठी प्रसिध्द असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे

महाराष्ट्र

राज आणि उध्दव ठाकरेंना नकाे संजय राऊतांची पनाैती! चर्चेत सहभागी करून घेण्यास टाळले

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर वाचाळपणाचा तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना चुकीचे सल्ले दिल्याचा आराेप विराेधकच नव्हे तर स्वकीयांकडूनही हाेताे.

पुणे

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात एक प्रतिष्ठेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यंदा भाजपकडून थेट आव्हान मिळालं आहे.

Nilesh Ghaywal
महाराष्ट्र

Nilesh Ghaywal : राजकारणात उतरणार असल्याने निलेश घायवळविरुद्ध षडयंत्र, आईचा दावा

Nilesh Ghaywal निलेश घायवळ याने राजकारणात येऊ नये म्हणून विरोधकांनी त्याला बाजूला करण्याचे षडयंत्र रचले, असा दावा करतानाच निलेशच्या आई कुसुम घायवळ यांनी केला आहे.

महाराष्ट्र

छोटा चिंटू आणि चिकणी चमेली : नितेश राणे आणि संग्राम जगतापांना इम्तियाज जलील यांचा टोला

धर्म धंदा झाला आहे, सुशिक्षितही सोशल मीडियाचे शिकार बनत आहेत अशी खंत व्यक्त करून 24 तास उलटत नाहीत तोच माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भडकाऊ भाषण करत टीकेची पातळी सोडली.

Mayawati
देश-विदेश

सपावर हल्लाबोल, योगींचे कौतुक : मायावतींचे नऊ वर्षानंतर प्रथमच शक्तिप्रदर्शन

बसपा सुप्रीमो मायावती यांनी नऊ वर्षांनंतर लखनौमध्ये प्रथमच शक्तीप्रदर्शन केले. अखिलेश यादव आणि सपावर थेट हल्लाबोल केला तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.

महाराष्ट्र

समाजा-समाजात दुही, विसंवाद आणि संघर्षाच्या पापाचे धनी शरद पवारच, राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल

समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, असा जोरदार हल्लाबोल भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर केला आहे.