राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का! आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा
राष्ट्रवादी अजित पवार गटाला अजून एक मोठा धक्का बसला आहे,नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संधी न मिळाल्यामुळे माजी खासदार आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.











