Retired ACP : नपुसंक मुलाकडून संतती होत नसल्याने निवृत्त एसीपीचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न
लैंगिक क्षमता नसलेल्या मुलाचे लग्न लावल्यानंतर सुनेला त्रास देऊन संततीसाठी सासऱ्याने सुनेला शारीरिक संबन्ध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिच्या बेडरूममध्ये घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरा पोलीस दलामधून सेवानिवृत्त झालेला सहायक पोलीस आयुक्त आहे.











