Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Uday Samant स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार ; उदय सामंत यांची ग्वाही

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. दोघे भाऊ एकत्र येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांच्या एकत्र येण्यामुळे राजकारणात फारसा फरक पडणार नाही.

Sushila Karki
देश-विदेश

Sushila Karki : सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुषिला कार्की, अंतरिम प्रमुखपदी, आंदोलनकर्त्यांनी बालेन शाहला नाकारले

के. पी. ओली सरकार कोसळल्यानंतर नेपाळमध्ये आता नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. नेपाळच्या माजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सुषिला कार्की यांची देशाच्या अंतरिम प्रमुखपदी निवड होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे

Supreme Court
देश-विदेश

Supreme Court : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत–पाक सामना रद्द करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारत–पाकिस्तान आशिया कप टी-20 सामना (१४ सप्टेंबर, दुबई) रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार विधी विद्यार्थ्यांनी दाखल केली असून, सामना खेळणे म्हणजे देशाचा सन्मान कमी करणे आणि शहीद जवानांच्या बलिदानाचा अवमान करणे असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.

Pune drivers
पुणे

Pune drivers : पुण्यातील वाहन चालकांना सवलतीच्या दरात भरता येणार दंड; अशी आहे प्रकिया

शहरातील वाहनचालकांना त्यांचे प्रलंबित वाहतूक दंड सवलतीच्या दरात भरण्याची संधी मिळणार आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीदरम्यान हा दंड भरण्याची संधी मिळणार आहे. ही मोहीम बुधवार ते शनिवार या कालावधीत पोस्ट ऑफिसजवळील येरवडा वाहतूक शाखेच्या कार्यालयात चालेल. 

beaten in theater
महाराष्ट्र

beaten in theater : ‘स्टोरी आधी सांगू नका’ असे सांगितल्यामुळे तरुणाला थिएटरमध्ये बेदम मारहाण

चित्रपटगृहात कॉन्ज्युरिंग हा सिनेमा पाहताना ‘स्टोरी आधी सांगू नका’ असे सांगितल्यामुळे एका 29 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई

Uddhav Thackeray : राजकीय चर्चा नाही कुंदा मावशीसोबत गप्पा, राज हा उध्दव ठाकरे भेटीबाबत संजय राऊतांचा दावा

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावरून विविध कयास बांधले जात असताना राजकीय चर्चा झाली नाही. राज यांच्या आई कुंदा मावशी यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी उध्दव ठाकरे गेले होते असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्याहून मोठे नाहीत, नाराज असतील तर हिमालयात जावे, मनोज जरांगे यांचा सल्ला

मंत्री छगन भुजबळ हे महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्याहून मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावे, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Pune's air quality
पुणे

पुण्यातील हवेच्या गुणवत्तेत झपाट्याने सुधारणा; राष्ट्रीय सर्वेक्षणात १०व्या स्थानावर

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिका गेल्या वर्षभरापासून अनेक प्रयत्न करत आहे. अखेर महानगरपालिकेच्या या प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. पुणे शहराने हवेच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रीय पातळीवर आता थेट दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

Belbagh Chowk
पुणे

Belbagh Chowk : बेलबाग चौकातील विनयभंग प्रकरणात ढोल पथकातील दोघांना अटक

गणपती विसर्जनादरम्यान पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात २० वर्षीय महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात प्रशिक्षणार्थी महिला पत्रकाराने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता सिसिटीव्ही फुटेजचा तपास करत पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

मुंबई

Uddhav Thackeray : महापालिकेसाठी ठाकरे गट – मनसे युतीसाठी हालचाली, उद्धव ठाकरे राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर

Uddhav Thackeray मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट – मनसे युतीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर गेले होते.

महाराष्ट्र

पुण्याचे विभागीय आयुक्त करणार सातारा गॅझेटचा अभ्यास, शासनाला अहवाल देणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटला मान्यता देण्यात आली आता सातारा गॅझेटच्या अभ्यासासाठीही शासनाकडून हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्र

आरक्षणावरून जुंपली, जरांगेंच्या भूमिकेला छेद देत मराठा क्रांती मोर्चाचा कुणबी म्हणून आरक्षण घेण्यास

मराठा आंदोलक मनोज जरांगे कुणबी म्हणूनच मराठा आरक्षण घेण्यासाठी अडून बसले असताना आता मराठा क्रांती मोर्चाने त्यांना विरोध केला आहे.