Ayush Komkar : आयुष कोमकर प्रकरणात एकूण ८ जणांना अटक !
विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु पुणे पोलिसांनी यावर लगेचच कठोर कारवाईला सुरुवात केली.











