ओबीसी आरक्षण मुद्यावर राजकीय स्टंट, चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसवर राजकारण करत असल्याचा आराेप
अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील. पुरावे द्यावे लागतील
अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील. पुरावे द्यावे लागतील
मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याने काॅंग्रेसने राजकारण सुरू केले असून आमदार विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाला भडकाविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत 2023 मध्ये राज्यातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या अश्विनी केदारी हिचा गरम पाणी अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
Manoj Jarange : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. हैदराबाद गॅझएटियरची अंमलबजावणी 17 सप्टेंबरपूर्वी न केल्यास दसरा मेळाव्याला निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
ओडिशातील झारसुगुडा पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींविरोधात दाखल असलेल्या प्रकरणाच्या चौकशीत राजीव गांधी फाउंडेशनला (RGF) औपचारिक नोटीस बजावून महत्त्वाची कागदपत्रे व माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली मदतीची परंपरा कायम ठेवली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनने पंजाब आणि हरियाणातील मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनासाठी मोठा हातभार लावला आहे.
भारताच्या सुरक्षेसमोर उभे ठाकलेले धोके केवळ सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते बहुआयामी झाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी स्पष्ट केले
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ए. रेवंत रेड्डी यांनी एआयएमआयएम (AIMIM) पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे आभार मानले आहेत.
मोदी सरकारने देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवे बळ देण्यासाठी २०२९ पर्यंत राबविण्यात येणारा मोठा पायाभूत सुविधा विकास आराखडा जाहीर केला आहे.
पुणे : Andekar gang : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा शुक्रवारी (दि.५) सायंकाळी नाना पेठेत बेछूट गोळीबार करून खून करण्यात आला.
Raj–Uddhav Thackeray शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांना बोलावण्याची शक्यता सचिन अहिर यांनी व्यक्त केली होती. मात्र दोघांचे पक्ष वेगळे असल्याने मेळाव्यात राज ठाकरेंना बोलावण्यास खासदार संजय राऊत यांनी नकार दिला आहे.
पुणे : Pune : चौकशी समितीच्या अहवालानंतर शासनाने पुण्यातील तत्कालीन जिल्हा अधीक्षक व सध्या उपसंचालक भूमी अभिलेख विभागाचे पुणे (एकत्रीकरण) सूर्यकांत मोरे यांचे अखेर निलंबन केले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपातून मोरे वादात सापडले होते.