Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

Pune : विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये राडा, तुफान हाणामारी

पुण्याच्या सर्वात गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या अलका चौकात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे.

Omraje Nimbalkar
महाराष्ट्र

नादी नको लागू माझ्या, तुला चांगलाच रडविन… खासदार ओमराजेंन राणा जगजितसिंह यांच्या मुलाचा इशारा

धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील कट्टर वैर सर्वश्रुत आहे. आता राणा जगजित सिंह यांच्या मुलाने ओमराजे यांना आव्हान दिले आहे.

पुणे

गणेश मंडळांच्या डीजे हट्टामुळे यंदाही मिरवणूक रेंगाळलेलीच

पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन फसले. अनेक गणेश मंडळानी डीजे सुरूच ठेवण्याचा हट्ट धरल्याने मिरवणूक अद्यापही सुरू आहे.

Mallya, Nirav Modi
देश-विदेश

तिहार तुरुंगाला ब्रिटिश अधिकाऱ्यांची पाहणी; मल्ल्या, निरव प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न वेगात

आर्थिक गुन्ह्यांमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी निरव मोदी आणि शस्त्रसल्लागार संजय भंडारी यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.

Khyber Pakhtunkhwa
देश-विदेश

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण स्फोट

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत पुन्हा एकदा दहशतवादाच्या सावटाखाली आला आहे. बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात शनिवारी संध्याकाळी सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून मुलांसह अनेक प्रेक्षक जखमी झाले आहेत.

Maratha community
महाराष्ट्र

मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्याविराेधात ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा

मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्याचा निर्णय अन्यायकारक आहेत. याविराेधात लढण्यासाठी पंचवीस प्रमुख प्रमुख‌ लाेकांची समिती गठित करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणारअसल्याचा इशारा ओबीसी नेते आणि काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis नवा भारत स्वत:चे परराष्ट्र धाेरण स्वत: बनवताे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

हा नवा भारत आहे. भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण स्वतः बनवतो. ज्यावर इतर कोणताही देश हे धोरण लादू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे.

महाराष्ट्र

महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी, अजित पवारांपाठाेपाठ अमाेल मिटकरी यांचाही बिनशर्त माफीनामा

साेलापूर जिल्ह्यातील कर्डू गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला अधिकाऱ्याला दमबाजी केल्याचे उघड झाले हाेते. यावरून अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Sanjay Raut
मुंबई

Sanjay Raut on Ajit Pawar : तर अजित पवारांसह अर्धे मंत्री घरी जातील, संजय राऊत यांची टीका

मुंबई : Sanjay Raut on Ajit Pawar : राज्यात जर नैतिकतेचा विचार केला आणि ती पाळायची ठरवली तर राज्यातील 90 टक्के मंत्रिमंडळ रिक्त होईल. शिंदे गटातले सर्व मंत्री घरी बसतील. अजित पवारांसह अर्धे मंत्री घरी जातील.

Pune Gang War
पुणे

Pune Gang War : गँगवॉरची ठिणगी पुन्हा पेटली? वनराज आंदेकर खून प्रकरणाचा रक्तरंजित बदला!

पुणे : Pune Gang War : पुणे शहर गेल्या काही वर्षांपासून टोळीयुद्धाच्या छायेत आहे. गुन्हेगारी विश्वात आपली हुकमत गाजवणारी आंदेकर टोळी ही यातील एक प्रमुख नाव आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या नेतृत्वाखाली ही टोळी पुण्यातील अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होती. प्रतिस्पर्धी टोळ्यांशी सतत होणारे संघर्ष, खून आणि बदल्याची आग यामुळे आंदेकर टोळी कायम चर्चेत राहिली आहे.

Election Commissioner
महाराष्ट्र

मतदानाची टक्केवारी वाढवा, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे मुंबई महापालिका निवडणूक टीमला निर्देश

महाराष्ट्र राज्‍य निवडणूक आयुक्‍त दिनेश वाघमारे यांनी यांनी मुंबई महापालिका मुख्‍यालयात महापालिका निवडणूक पूर्वतयारीबाबत आयोजित बैठकीत आढावा घेतला. या निवडणुकीत येणाऱ्या अडचणींवर योग्य त्या उपाययोजना करून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि त्यांच्या निवडणूक टीमला दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने केलेली पूर्वतयारी परिपूर्ण असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

Vidya
पुणे

Vidya Sahakari Bank : विद्या सहकारी बँकेच्या पोलीस श्रमपरिहार उपक्रमाचे सलग २८वे वर्ष

पुणे : Vidya Sahakari Bank : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक ही पुण्याची परंपरा आणि सांस्कृतिक ओळख आहे. या मिरवणुकीत मागील २८ वर्षांपासून पोलिस, सुरक्षा दल आणि महानगरपालिकेच्या सेवकांसाठी विद्या सहकारी बँक विशेष उपक्रम राबवत आहे.