Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Pimpri Builder
पुणे

Pimpri Builder : पर्यावरणाचे नुकसान; पिंपरीतल्या बिल्डरला दोन कोटी 55 लाखांचा दंड !

विशेष प्रतिनिधी  पुणे : Pimpri Builder निवासी प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) एका खाजगी […]

Narendra Modi
देश-विदेश

Mizoram : मोदी सरकारची मिझोरामला रेल्वेची भेट, राजधानी ऐझॉल पहिल्यांदाच जोडली जाणार

नवी दिल्ली:  Mizoram : मोदी सरकारने मिझोरामला रेल्वेची भेट दिली आहे. मिझोरमची राजधानी ऐझॉल पहिल्यांदाच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली गेली आहे. आता ही रेल्वे लाईन म्यानमार सीमेपर्यंत जाईल.

Pune Gang War
पुणे

Pune gang war : पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारांची रक्तरंजित होळी; पुण्यातल्या गॅंगवॉरवरून रोहित पवारांची टीका !

विशेष प्रतिनिधी पुणे : Pune gang war पुण्यातील नानापेठेत शुक्रवारी गॅंग वॉरची धक्कादायक घटना घडली आहे. वनराज आंदेकर टोळीतील मुख्य

Lalbaug
महाराष्ट्र

Lalbaug : लालबागच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनाने चिरडल्याने दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जनाची जोरदार तयारी चालू आहे. मात्र अशातच मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या प्रवेश द्वाराजवळ एका २ वर्षीय चिमूरडीचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. 

Pune Metro
पुणे

Pune Metro : विसर्जनसाठी पुणे मेट्रोची ४१ तास अखंड सेवा

Pune Metro गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांचा प्रवास सोपा आणि सहज करण्यासाठी महामेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शनिवार सकाळ (६ सप्टेंबर) ते रविवार रात्री (७ सप्टेंबर) पर्यंत सलग ४१ तास मेट्रो सेवा चालवणार आहे.

Hyderabad Gazette
पुणे

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट लागु करणाऱ्या जीआर विरुद्ध याचिकांवर आमचे म्हणणेही ऐकून घ्या, मराठा समाजातर्फे उच्च न्यायालयात कॅवेट दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद चालू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र याबद्दल ओबीसी संघटनांमध्ये नाराजी आहे या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच इतर संघटनांनी केली आहे या याचिकांवर सुनावणी करताना आमचे म्हणणे ऐकून घ्या यासाठी मराठा समाजातर्फे उच्च न्यायालयात कॅवेट दाखल करण्यात आले आहे.

Pratap Sarnaik
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईक यांची टेस्ला कार खरेदी वादाच्या भाेवऱ्यात, माेदींच्या नाऱ्याला केराची टाेपली दाखविल्याचा आराेप

मुंबईत टेस्ला कारहेचे पहिले शाेरूम सुरू झाले आहे. भारतातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिळविला. त्यांनी नुकतीच टेस्ला कार विकत घेतली आहे. मात्र, ही टेस्ला कार खरेदी वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहे.

Bachchu Kadu
महाराष्ट्र

Bachchu Kadu : टाळ्या वाजवताे नालायक, मारू एक थाेबाडीत, भर सभेत कार्यकर्त्यांवर बच्चू कडू यांचा संताप

शेतकऱ्यांच्या सभेत शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलत असताना स्टेजच्या बाजुला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्याने माजी मंत्री व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू संतप्त झाले. मध्येच भाषण थांबवित टाळ्या वाजविणाऱ्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली. टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत एक असा संताप व्यक्त केला.

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal शासन निर्णयामुळे ओबीसींचे नुकसान, भुजबळ यांचा आरोप; न्यायालयात जाण्याचा इशारा

हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याच्या शासननिर्णयामुळे (जीआर) मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले दिले जातील आणि त्यांना ओबीसींमध्ये मुक्तद्वार मिळणार असल्याची भीती

Mudhoji Bhosale
महाराष्ट्र

Mudhoji Bhosale : ओबीसीतून नाही, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणची मुधोजी भोसले यांची मागणी

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. Mudhoji Bhosale 

Laxman Hake
महाराष्ट्र

Laxman Hake मनोज जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले, लक्ष्मण हाके यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

शरद पवारांनीच मनोज जरांगे यांना उभे केले. त्यांनीच मनोज जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. Laxman Hake

sanjau raut and ajit pawar
महाराष्ट्र

Sanjay Raut : अजित पवार चोरांचे सरदार, महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची किड : संजय राऊत यांचा हल्लाबाेल!

अजित पवार हे चोरांचे सरदार आहेत. त्यांनी महाराष्ट्रहे चोरांचे राज्य केले आहे. व्होट चोरी देखील त्यामध्ये आली. तुम्ही महाराष्ट्र चोरत आहात आणि उत्तम महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची किड लावत आहात,” असा हल्लाबाेल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.