Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Prashant Kishor
देश-विदेश

Prashant Kishor : ना अभ्यास , ना क्रिकेट खेळू शकले आणि नीट नाचायलाही येत नाही, प्रशांत किशोर यांचा तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल

तेजस्वी ना अभ्यास करू शकले, ना क्रिकेट खेळू शकले आणि आता तर लोकांनाही कळले आहे की त्यांना नीट नाचायलाही येत नाही, अशी टीका रणनितीकार आणि जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर केली.

Milind Deora
मुंबई

Milind Deora : चौफेर टीका झाल्यावर आंदोलन स्थलांतरीत करण्याच्या मुद्द्यावरून मिलिंद देवरांचं घुमजाव

आझाद मैदानात यापुढे आंदोलन होऊ देऊ नका, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. मात्र यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर आता मिलिंद देवरा यांनी घुमजाव केला आहे.

महाराष्ट्र

Ajit Pawar in trouble : कारवाईसाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यालाच तंबी, व्हायरल व्हिडीओ कॉलमुळे अजित पवार अडचणीत

सोलापूर : Ajit Pawar in trouble : अधिकाऱ्यांना थेट फाेन लावून काम मार्गी लावण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामाची स्टाईल आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अवैध कृत्यावर कारवाईसाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यालाच तंबी दिल्याचा व्हिडीओ कॉल व्हायरल झाल्याने अजित पवार अडचणीत सापडले आहेत.

महाराष्ट्र

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र देशातील ‘रोल मॉडेल’, परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून कौतुक

पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा दिसून येत आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

CM Devendra Fadnavis : आमचे राज्य आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द

मुंबई : CM Devendra Fadnavis  : जोपर्यंत आमचे राज्य आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. एका समाजाचे काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही.दोन समाजाला कधीच एकमेकांसमोर आणणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महाराष्ट्र

Manoj Jarange : भुजबळ सरकारचे मालक आहेत का? दगाफटका केला तर सुफडासाफ : मनाेज जरांगे यांचा इशारा

छगन भूजबळ काय सरकारचे मालक आहेत का त्यांचे ऐकून सरकारने निर्णय घ्यायला. पण सरकारने दगा फटका केला तर फडणवीस यांचा सुपडा साप होईल, असा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी दिला आहे.

OBC
महाराष्ट्र

OBC : ओबीसींच्या कुठल्या 12 मागण्या सरकारने मान्य केल्या?

एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु केले होते. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. आज आखेर तायवाडे यांनी उपोषण थांबविल्याची घोषणा केली.

Pune draft ward structure
महाराष्ट्र

Pune draft ward structure : पुण्यातील प्रारूप प्रभाग रचनेवर हरकतींचा आज शेवटचा दिवस

आगामी पुणे महानगरपालिका (पीएमसी) निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकतींचा वर्षाव होत आहे. आज हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस असल्याने, आजच्या दिवसभरातही अनेक हरकतींची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : जरांगे विरुद्ध इतर मराठा अभ्यासक यांचा संघर्ष पेटणार?

राज्यसरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढल्यापासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ओबीसी नेते जीआरला विरोध करतांना दिसत आहेत, तर दुसरीकडे मराठा नेते या जीआरच स्वागत करत आहेत. मात्र आता मनोज जरांगे यांचे विश्वासू ॲड. योगेश केदार यांनी या जीआरमध्ये विशेष काही नसल्याचं म्हटलं आहे. केदार यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाची सुरुवात झाली आहे.

Eknath Shinde
महाराष्ट्र

पाच ट्रिलियन डॉलर भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे याेगदान माेठे, एकनाथ शिंदे यांचा विश्वास

अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे यासारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावरच्या गतिमान आहे.

Kudal
महाराष्ट्र

Kudal : कुडाळ मधील ६ भाजपा नगरसेवकांची हकालपट्टी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असतांनाच भाजपाने एक मोठा निर्णय घेतला आहे. कुडाळमधील नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांना भाजपाने घरचा रस्ता दाखवला आहे. पक्षविरोधी कामांमध्ये सहभाग दिसल्यामुळे ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र

संजय राऊत मराठा आरक्षणावर म्हणाले, काही बोलायचे आहे पण आत्ता बोलणार नाही!

मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा समाजाने विजयाचा गुलाल उधळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या तोडग्याचे कौतुक होत आहे. मात्र त्यामुळे विरोधकांची कोंडी झाली आहे.