Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Bihar Election Commission
देश-विदेश

Bihar Election Commission बिहार निवडणूक आयोगाने ‘सोरॉस-फंडेड पत्रकार गटाच्या दाव्यांना फेटाळले

बिहारच्या मतदारयादीतील “डुप्लिकेट मतदार” प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह’ या गटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात १५ मतदारसंघांमध्ये तब्बल ६७,८२६ मतदारांची नावे डुप्लिकेट स्वरूपात आढळल्याचा दावा केला.

महाराष्ट्र

एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा

एकतर इथून विजयी होऊन जाणार नाहीतर माझी अंत्ययात्रा जाणार. शांततेत मोर्चे काढून अपमानच पडला. समाजाचा किती अंत पाहणार? शेवटी गरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी बोलवली ओबीसी नेत्यांची बैठक

मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणातून १० टक्के कोटा द्यावा या कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येईल का, हे शरद पवार आणि महाविकास आघाडीने सांगावे. त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. पण त्यावर ते काही बोलत नाहीत. घटना दुरुस्ती केली पाहिजे

Manoj Jarange
मुंबई

Manoj Jarange : शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!

ऐन गणेशोत्सवात मुंबईकरांना वेठीस धरून मराठा आरक्षण आंदोलन चालविणारे मनोज जरांगे शरद पवार भेटीला येणार म्हटल्याबरोबर ताठ झाले. त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणे साधले.

Manoj Jarange
मुंबई

Nitesh Rane on Manoj Jarange : मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप

मुंबई: Nitesh Rane on Manoj Jarange :  मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक आहेत, मात्र त्यांचा वापर केला जात आहे. पेट्रोलचे पैसे कोण देत आहे, त्यांच्या मार्गावर लॉजची सोय कोण करत आहे, याची आपल्याला माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला रोहित पवार मदत करत असून, त्यांचे लोक या आंदोलनात बसले आहेत, असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.

मुंबई

स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल

मराठा आरक्षणाच्या तिढ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी निशाणा साधला आहे.

pune Ganeshotsav
पुणे

Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी मध्यवर्ती रस्ते सायंकाळी 5 नंतर वाहतुकीस बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे : Ganeshotsav : गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्यांना भेट देण्यासाठी आणि गणपती दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते आज, रविवार (31 ऑगस्ट) पासून सायंकाळी 5 वाजल्यापासून वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत.

Pandit Rasraj Maharaj
पुणे

Pandit Rasraj Maharaj : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन

पुणे :Pandit Rasraj Maharaj- हिदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून हनुमान भक्त पंडित रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराजांच्या हस्ते बाप्पाची महाआरतीही होणार आहे

महाराष्ट्र

मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, जयंत पाटील यांचा गाेपीचंद पडळकरांवर पलटवार

ज्याला गावात मतदान होत नाही, तो हजारोंच्या मताधिक्याने निवडून येतो. जे अचंबित करणारे आहे. माझा प्रॉब्लेम असून मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नसल्याचा पलटवार राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी खाेडून काढला शरद पवारांनी दिलेला तामीळनाडूतील आरक्षणाचा दावा

मराठा आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करा. त्यासाठी तामीळनाडूचा दाखला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

Amit Shah
देश-विदेश

कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर हवा ! अमित शहा यांनी घेतला निवडणुकीचा आढावा

कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर निवडून आला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना दिल्या.