Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Amit Shah
देश-विदेश

कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर हवा ! अमित शहा यांनी घेतला निवडणुकीचा आढावा

कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर निवडून आला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना दिल्या.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : सूचना करणारे मान्यवर हे अनेक काळ सरकारमध्ये, अजित पवारांचा काका शरद पवारांना टोला

केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तमिळनाडूचा दाखल दिला होता. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. उगीच आम्हाला खोलात जायला लावू नका. सूचना करणारे मान्यवर हे अनेक काळ सरकारमध्ये होते, असा टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला आहे. अजित पवार हे पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : मराठा आंदोलकांना शक्य तितकी मदत करा : उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई ते आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत असलेल्या मराठा बांधवांना शक्य तितकी मदत करा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Mohan Bhagwat
देश-विदेश

सरसंघचालक मोहन भागवतांचा स्पष्ट संदेश, 2029 च्या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यानंतर त्यांना निवृत्ती घ्यावी लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत स्वतः 75 वर्षांचे झाल्यावर निवृत्ती स्वीकारतील.

Manoj Jarange
महाराष्ट्र

मनोज जरांगे याचे लाड बंद करा, त्याला उचला: गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

मनोज जरांगे याचे लाड बंद करा, आंदोलन संपल्यानंतर त्याला उचला आणि अटक करा, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

हैदराबाद गॅझेटलाच आरक्षणासाठी पुरावा म्हणून मान्यता द्या, मनोज जरांगे यांची समितीकडे मागणी

मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे. त्यासाठी समितीने हैदराबाद गॅझेटलाच पुरावा म्हणून मान्यता दिली पाहिजे. त्यानुसार मराठवाड्यातील मराठ्यांना उद्यापासूनच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा

Latest Updates, महाराष्ट्र

Sharad Pawar :आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर घटनादुरुस्ती आवश्यक, शरद पवारांनी भूमिका मांडताना दिला तमिळनाडूचा दाखला

Sharad Pawar : जर तामिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण देता येऊ शकते, तर घटनेत बदल करून महाराष्ट्रातील मराठा समाजालाही न्याय देता येऊ शकतो. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर घटनादुरुस्ती आवश्यक आहे,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

Raj Thackeray, Eknath Shinde
महाराष्ट्र

Raj Thackeray : जरांगे परत का आले शिंदेंना विचारा, राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

मनोज जरांगे परत का आले, हे एकनाथ शिंदेंनाच विचारा. मागच्या वेळी जेव्हा ते नवी मुंबईत गेले होते, तेव्हा प्रश्न त्यांनीच सोडवल्याचे सांगितले होतं. मग आता पुन्हा आंदोलन का उभं राहिलं?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

Mumbai Municipal Corporation
मुंबई

Mumbai Municipal Corporation आंदोलकांसाठी सर्व नागरी सुविधा, मुंबई महापालिकेने फेटाळले जरांगे यांचे आरोप

मराठा आरक्षण आंदोलनस्थळी आझाद मैदानात असलेल्या आंदोलकांसाठी मुंबई महापालिकेने मुलभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत. आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरातील फूट स्टॉल्स, हॉटेल महापालिकेच्या आदेशाने बंद आहेत.

Donald Trump
देश-विदेश

टॅरिफ धाेरणावरून न्यायालयाने सुनावल्यावरही ट्रम्प यांचा ताेरा कायम, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

वॉशिंग्टन डीसीमधील यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द फेडरल सर्किटने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ (कर) धोरण अवैध असल्याचे म्हटले आहे.

देश-विदेश

राहुल गांधींचा आणखी एक आरोप ठरला चुकीचा, बिहारमधील गावकऱ्यांनी दाखवला आरसा

बिहार विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

Mukesh Ambani
मुंबई

Mukesh Ambani : मुकेश अंबानींची मोठी घोषणा: ‘रिलायन्स इंटेलिजन्स’ची स्थापना, मेटा सोबत मेक इन इंडिया एआय

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलले असून ‘रिलायन्स इंटेलिजन्स’ या नव्या कंपनीची स्थापना केली आहे. या निमित्ताने त्यांनी जागतिक तंत्रज्ञान कंपनी मेटा सोबत भारतासाठी खास असा AI संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली.